Page 3 of अहमदनगर News
संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा अशा विविध तालुक्यातील शिक्षकांचा यात समावेश आहे.
पालिका निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून हरकतींची तपासणी सुरू
“१७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा शुभारंभ”
यंदा जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ६१ हजार ४१२ होती. त्यातील काही तंत्रनिकेतन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थी वळले आहेत.
डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर थुंबा, केरळ (इस्रो) या ठिकाणी जाणाऱ्या सहलीसाठी जिल्हास्तरावरील निवड चाचणी परीक्षा रविवारी घेण्यात आली.
सकल हिंदू समाज आणि वराह प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
दरवर्षी मेअखेरीस निधी मिळतो, पण यंदा ऑगस्ट महिना संपत आला तरी निधी न मिळाल्याने जिल्ह्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत.
भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे प्रवरा नदीची पातळी पुन्हा वाढली आहे, त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला…
शहर विकासातील अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेची निवडणूक शहर विकास आघाडीमार्फत लढवण्याची चर्चा सुरू असल्याचे नीलेश लंके म्हणाले.
साईबाबा संस्थानने बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्यासाठी लाडूची किंमत वाढवल्याचा दावा केला आहे.
संवर्ग १ मधील शिक्षकांच्या बदल्यांची चौकशी सुरू असल्याने अद्याप अंतिम निर्णय नाही.