Page 10 of एआयएमआयएम News
औरंगजेबाच्या कबरीवर डोके ठेवणाऱ्या एमआयएमशी युती अशक्य – उद्धव ठाकरे
राष्ट्रवादीचे राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज यांच्यादरम्यान झालेल्या अनौपचारिक बैठकीनंतर चर्चेत आला हा मुद्दा
मुनगंटीवार आज जामनेर येथे भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी आले होते.
एमआयएम पक्षाने आघाडीसाठी दिलेली ऑफर हा कट; उद्धव ठाकरेंचा आरोप
भाजपावाल्यांनी दहशतवाद्यांशी हात मिळवून सरकार स्थापन केलं होतं, संजय राऊतांची टीका
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली असल्याने सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे
खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला एमआयएमसोबत युती करण्याची ऑफर दिली आहे.
एमआयएम ही संघटना जातीवादी तसेच रझाकारी प्रवृत्तीची आहे, असं दानवे म्हणाले.
जयंत पाटील म्हणतात, “आगामी औरंगाबाद पालिका निवडणुकीत त्यांची भूमिका काय आहे, यावरून लक्षात येईलच की ते भाजपाच्या पराभवासाठी उत्सुक आहेत…
इम्तियाज जलील म्हणतात, “भाजपाचा पराभव करण्यासाठी आम्हाला कोणत्याही पक्षासोबत जायला लागलं, तरी आम्ही जाऊ”
“ तसंही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे”, असा टोला देखील लगावला आहे.
नितेश राणे म्हणतात, “वाह, एमआयएमचीही महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी. खरंच करून दाखवलं!”