scorecardresearch

एआयएमआयएम News

एआयएमआयएम (अखिल भारतीय मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीन) (AIMIM) हा भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे मुख्य कार्यालय हैदराबाद येथे आहे. तेलंगणासह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि बिहार राज्यात या पक्षाचा प्रभाव आहे. १९८४ पासून हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर एआयएमआयएम पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे. सध्या असदुद्दीन ओवैसी हे हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.


२०१४ तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पक्षाने ७ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाकडून या पक्षाला ‘राज्य पक्ष’ म्हणून मान्यता मिळाली होती. गेल्या काही वर्षांपासून या पक्षाकडून हैदराबादच्या पुढेही इतर राज्यात आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून या पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील हे निवडून आले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले होते. बिहारमध्येदेखील या पक्षाने शिरकाव केला. २०२० मधील बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाने ५ जागा जिंकल्या होत्या.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला केवळ एकच जागा जिंकण्यात यश आले. हैदराबाद मतदारसंघातून पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे निवडून आले. त्यांनी भाजपच्या माधवी लता यांचा पराभव करत आपला बालेकिल्ला राखला.


Read More
Asaduddin Owaisi speech Chhatrapati Sambhajinagar | AIMIM chief on Vande Mataram controversy | Rabindranath Tagore letter to Subhash Chandra Bose | Maharashtra Political News update
रवींद्रनाथ टागोरांच्या पत्राच्या आडून ओवेसी यांनी केला ‘वंदे मातरम’ ला विरोध

वंदे मातरम हे गीत राष्ट्रगीत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. संसंदेमध्ये सुरू असणाऱ्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी वंदे मातरम् गीतास विरोध करण्यासाठी…

Sahar Shaikh MIM Corporator Thane | Fake Caste Certificate Allegation Sahar Sheikh | Saif Pathan MIM Reaction Thane | Thane Municipal Corporation News Update
Sahar Shaikh: सहर शेखच्या दाखल्याबाबत पक्षाच्या गटनेत्यांचा मोठा दावा, म्हणाले, ” निवडणूक आयोगाकडे सादर केली कागदपत्रे…”

Sahar Shaikh MIM Corporator Mumbra: ‘कैसे हराया?’ म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांनी शासकीय यंत्रणांची दिशाभूल करून बनावट जातीचा दाखला…

Sahar Shaikh News
Sahar Shaikh : ‘कैसा हराया’ म्हणत चर्चेत आलेल्या सहर शेखचं नगरसेवक पद धोक्यात? नेमकं प्रकरण काय?

Sahar Shaikh : सहर शेख जानेवारी महिन्यात चांगलीच चर्चेत आली होती. कैसा हराया म्हणत जितेंद्र आव्हाडांना डिवचल्याचा तिचा व्हिडीओ सोशल…

malegaon-municipal-corporation-budget-clash-over-132-crore-loan-in-general-body-meeting
मालेगाव महापालिकेत अंदाजपत्रकीय सभेत राडा; ‘इस्लाम’ आणि ‘एमआयएम’चे सदस्य भिडले!

बुधवारी आयोजित विशेष महासभेत उत्पन्न वाढीच्या मुद्द्यावरून ‘इस्लाम’ आणि ‘एमआयएम’ पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार राडा झाला.

aimim imtiyaj jalil on kirit somaiya
‘तोतला’ वाद पेटला! किरीट सोमय्यांकडून इम्तियाज जलील यांना १० कोटींची नोटीस; जलील यांनी दिले उत्तर

Kirit Somaiya sends notice to Imtiaz Jaleel: ‘तोतला’ शब्दावरून राजकारण तापलं आहे. सोमय्यांनी जलील यांना १० कोटींची नोटीस पाठवली आहे.

amravati municipal  mayor election aimim councillor votes bjp controversy
‘एमआयएम’च्या एका मतावरून महायुतीत ठिणगी!, युवा स्वाभिमान, भाजपमध्ये विसंवाद..

या निवडणुकीत एमआयएमने तठस्थ राहण्याची भूमिका घेतली असताना मीरा कांबळे यांनी भाजपला दिलेला पाठिंबा चर्चेत आला.

rahul gandhi congress muslim leaders unrest
राहुल गांधींच्या भाषणांमधून ‘मुस्लीम’ शब्द गायब; मुस्लीम नेत्यांच्या नाराजीने काँग्रेस अडचणीत?

Congress Muslim leaders unrest बिहार विधानसभा निवडणुकीतील असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमची (एआयएमआयएम) चांगली कामगिरी आणि या महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या…

 Navneet Rana reply to imtiaz jaleel says will make maharashtra green sparks political row
‘तुमच्या सात पिढ्या जरी आल्या, तरी महाराष्ट्राला हिरवा करू शकणार नाही…’,नवनीत राणांचे इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर

इम्तियाज जलील यांनी महिलांबद्दल वापरलेल्या भाषेवर आणि अपशब्दांवर नवनीत राणा यांनी तीव्र आक्षेप घेतला.

Sahar Yunus Shaikh statement controversy, AIMIM corporator Mumbra
Video : “हिंदुस्थान कुणाच्या बापाचा नाही, आम्ही भारतीय मुस्लीम आहोत!”..सहर शेख यांचे पुन्हा एकदा मोठे विधान फ्रीमियम स्टोरी

Sahar Yunus Shaikh : सहर शेख यांनी काही दिवसांपूर्वी मुंब्य्रातील सभेत ‘कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा…

sahar-sheikh-clarifies-apology-statement-mumbra
सहर शेख यांचे माफीनाम्याबाबत मोठे विधान; म्हणाल्या, “मी माफीनामा दिला नाही तर..”

वादग्रस्त वक्तव्यानंतर पोलिसांना दिलेल्या माफीनाम्यावर सहर शेख यांनी खुलासा करत आपण माफी मागितली नसून केवळ वक्तव्याचे स्पष्टीकरण दिल्याचे सांगितले. पक्षाच्या…

imtiaz-jaleel-supports-sahar-sheikh-green-maharashtra-row
“संपुर्ण महाराष्ट्र हिरवा करू…”, सहर शेखची पाठराखण करत इम्तियाज जलील यांचे विधान

सहर शेख यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माफी मागितल्यानंतरही एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी त्यांची पाठराखण केली आहे. ‘महाराष्ट्र हिरवा करू’ या…

Sahar Sheikh's written apology to the police after her controversial statement
“हम मुंब्रा को हरा बना देंगे” असे म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा फ्रीमियम स्टोरी

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन चौकशीबाबत विचारणा केली. त्यावेळी…

ताज्या बातम्या