scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

अकोला News

अकोला (Akola) हे विदर्भातील एक मुख्य शहर असून ते अमरावती विभागात येते. अकोलसिंग राजाच्या नाववरून या शहराला अकोला हे नाव पडले. अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असून हे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आहे. तसेच हातमागावर तयार होणाऱ्या सतरंज्यांकरिता प्रसिद्ध असेलले बाळापूर हे शहरही अकोला जिल्ह्यात आहे.
अकोला शहर हे विदर्भातील कापसाची महत्त्वाची बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते. येथील गाविलगडच्या डोंगररांगांत वसलेला नरनाळा किल्ला हे पर्यटकांचे आकर्षण आहे. बहामनी राजाच्या काळात हा किल्ला बांधण्यात आला होता. तसेच नरनाळा अभयारण्य अकोला जिल्ह्यात आहे.Read More
Prabhat Chairman Sahebrao Nare passes away
समाजापुढे नवा आदर्श; पत्नीनंतर पतीचेही १० वर्षांनी देहदान; ‘प्रभात’चे अध्यक्ष साहेबराव नारे यांचे निधन

प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव नारे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात…

Aadhaar Service Center application, Aadhaar Center Akola, Aadhaar Center Washim,
आनंदवार्ता! आधार सेवा केंद्र मिळवण्याची मोठी संधी, ‘या’ आहेत अटी

आधार सेवा केंद्र मिळवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. हे सेवा केंद्र प्रशासनाच्यावतीने महसूल मंडळांमध्ये दिले जाईल. त्यासाठी अर्ज मागविण्यात…

गणेशोत्सवानिमित्त ईदची मिरवणूक पुढे तर ढकलली, मात्र सुट्टीचे काय? आता ‘या’ दिवशी…

गणपती विसर्जन मिरवणूक व ‘ईद ए मिलाद’ निमित्त निघणाऱ्या मिरवणुकांच्या निमित्ताने अकोल्यात हिंदू – मुस्लीम एकात्मतेचा अनोखा संदेश देण्यात आला…

A similar rumor created a stir in Akola district
‘गणपती बाप्पाच्या पुजनाने आरक्षण धोक्यात’-आदिवासीबहुल गावात अजब अफवांचा बाजार

अकोला जिल्ह्यात अशाच एका अफवेने मोठी खळबळ उडाली. जिल्ह्यातील चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पातूर तालुक्यातील आदिवासीबहुल पाचरण गावात ‘गणपत्ती बाप्पाची…

Akola municipal elections Ganeshotsav becomes golden chance for leaders reach voters to strengthen their base
बाप्पाच्या भक्तीतून ‘स्थानिक’ची साखरपेरणी; गणराया इच्छुकांना पावणार का?

गणेशोत्सवानिमित्ताने बाप्पाच्या भक्तीसोबतच जनसंपर्क वाढविण्याची नामी संधीच राजकीय नेते व इच्छुकांना लाभली.

2025 curriculum draft got maximum general feedback vocational education drew
राज्यात शालेय अभ्यासक्रम मसुद्यावर हजारावर अभिप्राय; व्यावसायिक शिक्षणावर अधिक सूचना

इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंत शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा २०२५ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केला.सर्वाधिक सर्वसामान्य अभिप्राय…

Heavy rains also hit devotees going to Tirupati
अतिवृष्टीचा तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांनाही फटका; नेमकं घडलं काय?

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल केला.…

Eid e Milad procession postponed in akola
ऐतिहासिक निर्णय : गणेशोत्सवामुळे ईद-ए-मिलादची मिरवणूक तीन दिवस पुढे, अकोल्यात हिंदू-मुस्लिम एकात्मतेचा अनोखा संदेश

दोन्ही समाजाकडून एकमेकांच्या पारंपरिक मिरवणुकीचे स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती मुस्लिम समाजाच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

job openings in israel for indians
नोकरीचा शोध घेताय? तर तुमच्यासाठी विदेशात मोठी संधी! पाच हजार पदे, दीड लाखावर पगार; १२ उत्तीर्ण उमेदवारांनाही….

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागामार्फत वाशीम जिल्ह्यातील युवक-युवतींना परदेशात करिअर घडविण्याची एक ऐतिहासिक संधी उपलब्ध झाली आहे.

Cloudburst rains hit akola district thursday evening with strong winds and lightning
अकोल्यात ढगफुटी सदृश पाऊस ! मुसळधार पावसाने दाणादाण, वृक्ष उन्मळून पडले, नदी-नाले तुडुंब

ढगफुटी सदृश्य पावसाने अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध भागाला अक्षरश: झोडपून काढले. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास…

ताज्या बातम्या