Page 112 of अकोला News
चुकीच्या रेल्वेगाडीत बसल्यावर उतरण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन पत्नीचा दुर्दैवी मृत्यू पतीच्या डोळ्यादेखत झाल्याची घटना अकोला रेल्वेस्थानकावर गुरुवारी दुपारी घडली.
नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर संघर्ष यात्रा काढून भाजपला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या राजकीय नाट्यात जनसामान्यांचा…
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न उद्ध्वस्त झाले. अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानावर शासनाकडून मदतीची फुंकर देण्यात आली.
अवकाळी पावसामुळे सातत्याने होणारे नुकसान व नापिकीला कंटाळून चिंचोली गणू येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
संघर्ष यात्रेसाठी विनापरवानगी गर्दी जमवल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांवर जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
सप्तखंजेरीवादक, कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी अमरावती जिल्ह्यातील त्या बाबाची पोलखोल करण्यासाठी गरम तव्यावर बसण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
खारपाणपट्यातील गावासाठी नियोजित ६९ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला राज्य सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधात आजपासून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून टँकरमधील…
अकोला जिल्ह्यातील बाबुजी देवस्थानाजवळ झाड पत्र्यावर कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील…
पारस येथे बाबूजी महाराज संस्थांन मंदिरातील सभामंडपावर वृक्ष उन्मळून पडल्याने त्याखाली दबून सात भाविकांचा मृत्यू झाला.
मंदिरात भक्तीत तल्लीन भाविकांवर काळ बनून वादळ कोसळल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. पारस येथे बाबूजी महाराज संस्थांन…
खारपाणपट्ट्यातील गावासाठी नियोजित असलेल्या ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला राज्य सरकारने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ आजपासून (दि. १० एप्रिल) शिवसेनेकडून (ठाकरे…
बाळापूर तालुक्यातील पारस येथे समर्थ बाबूजी महाराज संस्थान मंदिराच्या छतावर एक मोठे वृक्ष उन्मळून पडले.