Page 96 of अकोला News

गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनाक्रमावरून बच्चू कडूं यांनी जिल्हा भाजपशी जवळीक साधल्याचे अधोरेखित होते.

“भाजपाचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

अमरावती ते अकोलादरम्यानचा रस्ता १०७ तासांत ७५ किलोमीटरपर्यंत बांधणीच्या कामाची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फ्लेक्सवर पंढरपूरच्या पांडुरंगापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मोठा दाखवण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

अकोला शहरातील गुडधी रेल्वे गेट परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.

अकोला शहरापासून २३ कि.मी. अंतरावरील बार्शिटाकळी गावाजवळ शनिवारी (११ जून) सायंकाळी ५ वाजून ४१ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला.

बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील उंद्री गावाचे नाव नुकतेच बदलण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते नवापूरपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम गत नऊ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे