Page 17 of आलिया भट्ट News

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात कोण आहेत ‘रॉकी और रानी’….

तरण आदर्श यांना हा चित्रपट प्रचंड आवडला असून त्यांनी या चित्रपटाला ४ स्टार रेटिंग दिलं आहे

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचा नुकताच एक स्पेशल शो पार पडला. यावेळी अभिनेत्री नीतू कपूरही आल्या होत्या.

हा चित्रपट तयार करण्यासाठी १७८ कोटींचा खर्च करण्यात आला.

‘माझी तुझी रेशीमगाठी’ मालिकेतून मायराने छोट्या पडद्यावर पाऊल टाकलं आणि सर्वांची शाबासकी मिळवली. आता करण जोहरला देखील तिची भुरळ पडली…

ज्येष्ठ समाजसेविका सूधा मूर्तींनी सांगितली त्यांच्या आवडत्या महिला कलाकारांची नावं

रणवीर सिंह आणि आलिया भट्टच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातून वादग्रस्त शब्द सेन्सॉर बोर्डाने हटवले

अभिनेत्री पूजा भट्ट शिक्षणाविषयी सांगताना म्हणाली की, “पदवी व शिक्षणाचा काहीही संबंध नसतो.”

रणवीरने त्याला एका विषयात शून्य गूण मिळाल्याचा खुलासा केलाय, यानंतर मॅडमने त्याला दिलेल्या शिक्षेबाबतही त्याने सांगितलं.

रॅम्प वॉकमुळे अभिनेत्री आलिया भट्टला केले नेटकऱ्यांनी ट्रोल, म्हणाले…

राहा मोठी होऊन काय बनणार याबाबत आलिया भट्टने खुलासा केला आहे.

आलिया भट्टची कंपनी एटर्नलिया क्रिएटिव्ह ही ED a Mamma ब्रँड लहान मुलांचे कपडे तयार करते.