Page 32 of आलिया भट्ट News

‘ब्रह्मास्त्र’ हा या वर्षातील सर्वात मोठा प्रदर्शित झालेला चित्रपट मानला जात आहे

प्रेक्षक, समीक्षक यांच्या या चित्रपटाच्या बाबतीत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

‘ब्रह्मास्त्र’च्या कलेक्शनवर आता सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

कंगना रणौतने करण जोहर आणि आलिया भट्ट-रणबीर कपूरवरही टीका केली.

बॉयकॉट ट्रेंडबाबत आलियाने केलेल्या वक्तव्यावर श्रेयसने नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर सध्या बॉयकॉट ‘ब्रह्मास्त्र’ हॅशटॅग ट्रेंड होतोय.

सोशल मीडियावर आता ‘ब्रम्हास्त्र’ला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

”पण चित्रपट सुरू असताना हाच चेहरा सर्वांच्या लक्षात राहतो…”

रणबीर आणि आलिया हे त्यांच्या ‘ब्रम्हास्त्र’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत आहेत.

आलिया आणि रणबीरची मुख्य भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटासाठी जवळपास ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार पद्धतीने सुरु आहे.

आलिया आणि रणबीरची मुख्य भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ची जोरदार चर्चा आहे.