Page 6 of आलिया भट्ट Photos
आलिया-रणबीरने नुकतीच त्यांचा बॉडीगार्ड युसुफ इब्राहिमच्या कुटुंबियांची भेट घेतली.
हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला.
६०० कोटींची त्याने राख केली आहे.
बॉलिवूडमधील या अभिनेत्रींच्या मॅटर्निटी शूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष
चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून आलिया या चित्रपटाबद्दल काही ना काही नवी बातमी चाहत्यांना सांगत असते.
अभिनेत्री आलिया भट्टने गरोदरपणात खास फोटोशूट केलं आहे. वेस्टर्न लूकमधील तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. आलियाच्या या नव्या…
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर याचवर्षी १४ एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले. या दोघांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. पण लग्नापूर्वी जवळपास…
अभिनयासोबतच सेलिब्रिटी इतर अनेक माध्यमातूनही पैसे कमावतात.
अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शाही विवाहसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
‘आलिया-रणबीर’च्या मेहंदी सोहळ्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी खास लूक केला होता.
लग्नाआधी ‘आलिया-रणबीर’ची नावं ज्या बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत जोडली गेली होती त्यांनीही महागडे गिफ्ट देऊन या जोडीला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.