आरोप News

खोटे आरोप करून भगवा दहशतवादी ठरवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारविरोधात देशभरात जनजागृती करणार असल्याचे सुधाकर चतुर्वेदी यांनी सांगितले.

सजग नागरिक मंचने माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेल्वे प्रशासन, आणि ससून रुग्णालय यांसारखे सरकारी विभाग मोठे थकबाकीदार…

मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत खाडाखोड केलेल्या कागदपत्रांवरून बनावट ओबीसी प्रमाणपत्रे काढली जात असल्याचा गंभीर आरोप केला.

सर्वपक्षीय सामाजिक संघटनांनी ‘किरीट सोमय्या कोण आहेत?’ असा प्रश्न उपस्थित करत जन्म प्रमाणपत्रे रद्द न करण्याची मागणी केली आहे

केळशी येथे चरस तस्करीचा पर्दाफाश करत, पोलिसांनी कोरियन अक्षरे आणि ‘6 Gold’ लिहिलेला चार लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला.

प्रवाशाकडून जबरदस्तीने पैसे घेतल्याच्या आरोपावरून फरारी असलेल्या तीन आरपीएफ पोलिसांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त मोर्चात खा. संजय राऊत यांनी धोत्रे या युवकाची हत्या सत्ताधारी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यानी केल्याचा आरोप…

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना विश्वास पाटील यांनी निवृत्तीला काही दिवस शिल्लक असताना असंख्य फाईली निकाली काढल्या होत्या.

मंत्रालयासमोरील राजकीय पक्षांची कार्यालये असलेली जागा बाजारमूल्यापेक्षा कमी दराने रिझर्व्ह बँकेला विकल्याचा आरोप काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

वंचित समाजांना भूमी अधिकारापासून दूर ठेवण्याचे राज्यसंस्थेचे षडयंत्र आहे, असा आरोप ज्येष्ठ वकील ॲड. इंदिरा जयसिंग यांनी केला आहे.

धार्मिक भावना दुखावणाऱ्या प्रकाराची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला असून, सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू आहे.