Page 2 of आरोप News

वसईतील ‘विंग्स ऑन फायर’ बारमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला धांगडधिंगाणा आमदार दुबे-पंडित यांनी उघडकीस आणला.

लक्ष्मण हाके यांचा शरद पवार आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप.

सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचा बळी, आत्महत्येपूर्वी भावनिक संदेश

‘सीएसडीएस’ने महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा समाज माध्यमांवर केला होता. त्यात रामटेकचे उदाहरणही दिले होते.

संबंधितांवर कारवाईची मागणी करत महाविकास आघाडीकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेकडून नियमांना बगल दिल्याचा आरोप.

कळस उतरवावा की नाही, तज्ज्ञांमध्ये मतभेद.

मानसिक आणि आर्थिक जाचाला कंटाळून २६ वर्षीय विवाहित तरुणीची आत्महत्या

शेकडो पदाधिकाऱ्यांनी साथ सोडल्याने पक्षाला मोठा धक्का

मंत्री गिरीश महाजन यांच्या चालकाचा मुलगाही त्यात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले

तळजाई टेकडीवर रानडुक्करांचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण