Page 14 of अंबादास दानवे News

मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेचं विधान परिषदेतलं संख्याबळ कमी झालं आहे.

पंकजा मुंडे यांनी काल दिल्लीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शिंदे गट बाहेर पडल्यानंतर संभाजी ब्रिगेडने ठाकरे गटाबरोबर युती केली होती.

दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवरील कारवाईवर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

अकोला शहरातील दंगलीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

उमेदवारांचाही शोध सुरू केला असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादासदानवे यांनी दिली.

जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी देण्यात आला .

खारघार मृत्यूकांडप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.

जळगावातील पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जळगावमधील राजकीय वातारवरण चांगलच तापलं आहे.

जळगावातील पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जळगावमधील राजकीय वातारवरण चांगलच तापलं आहे.

गौतम अदाणी-शरद पवारांच्या भेटीवरही अंबादास दानवेंनी भाष्य केलं आहे…

राहुल गांधी ‘मातोश्री’वर येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.