Page 3 of अंबरनाथ News
अंबरनाथजवळच्या काटई-कर्जत राज्यमार्गावर भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दोन १६ वर्षीय तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला.
झोपडपट्टी पुनर्वसन योजना आता मुंबई-ठाण्यानंतर पुणे, नागपूरसह अंबरनाथ, बदलापूर, खोपोली, कर्जत, पालघर, अलिबाग, पेण, माथेरान या आठ नगरपालिकांमध्येही राबवली जाणार…
कल्याण-अंबरनाथ दरम्यानचा प्रवास सुखकर करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांच्या मागणीनंतर महामार्ग प्राधिकरणाने अखेर स्वतंत्र रस्ता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला…
ठाणे जिल्ह्यातील संवेदनशील भागांत ड्रोन उडवण्यावर बंदी असूनही त्याचे उल्लंघन होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सुरक्षेचा आढावा घेण्याची मागणी सामाजिक संघटनांनी…
राजकीय वर्चस्वामुळे प्रशासकीय कारभारावर बोट ठेवत भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केल्याने सत्ताधारी पक्षांमध्येच संघर्ष तीव्र होणार आहे.
अंबरनाथ शहरातील पथदिवे बंद पडल्यामुळे रात्रीच्या वेळेस अनेक भाग अंधारात बुडतात. केवळ अपघातच नव्हे तर चोरट्यांना, समाजकंटकांना संधी मिळत असल्याने…
राहुल गांधींच्या आरोपांनंतर राज ठाकरे यांनीही बोगस मतदारांचा मुद्दा उचलून धरत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.
पक्षातील फुटीनंतर शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अंबरनाथमध्ये येणार आहेत. गेल्या महिन्यात अंबरनाथ शहरातील शहर अध्यक्षांसह माजी…
गेल्या काही महिन्यात अंबरनाथ शहरात अतिक्रमणांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. पदपथांवर फेरिवाले, विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे.
कल्याणजवळील नेवाळीतील १ हजार ६७० एकर जमीन शेतकऱ्यांनी ब्रिटिश सरकारला देशाच्या संरक्षणासाठी भाडेतत्त्वावर दिली होती.
अंबरनाथमधील शिवसेना नेते अरविंद वाळेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपीला तब्बल १४ वर्षांनंतर गुजरातमधून अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश…
अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेला जाणाऱ्या रेल्वे रूळांशेजारी अंबरनाथ पूर्वेतील बी कॅबिन येथे संरक्षण भिंतीचे काम सुरू करताच बुधवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी…