scorecardresearch

अमृता खानविलकर Videos

अभिनेत्री अमृता खानविलकरनं केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृतानं नाटक, हिंदी व मराठी मालिका तसेच मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. अमृताचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ साली मुंबईमध्ये झाला. २०१५ मध्ये अमृतानं अभिनेता हिमांशू मल्होत्राशी लग्न केलं. ३७ वर्षीय अमृतानं २००४ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं असून ती अभिनेत्रीसोबतच एक उत्तम डान्सरही आहे. याशिवाय अमृताने काही टीव्ही शोसाठी होस्टिंग देखील केलं आहे. २०१७ मध्ये अमृताला झी टॉकीजच्या ‘महाराष्ट्राची फेव्हरीट नायिका’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.Read More

ताज्या बातम्या