Page 15 of अनिल परब News

हे रिसॉर्ट माझे नाही हे मी वारंवार सांगितले आहे, असेही अनिल परब म्हणाले

गैरकृत्य घडल्यास त्यासाठी तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे.

सोमय्या हे आज एक प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीला रवाना होण्यासाठी मुंबईहून निघालेत.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता १२ टक्क्यावरून २८% करण्यात आला.

किरीट सोमय्या म्हणतात, “कोमो स्टॉप प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे अधिकृत पार्टनर आहेत.”

किरीट सोमय्या यांच्या या ट्वीटने खळबळ उडाली आहे.

“भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे, ३० मार्च रोजी सुनावणी होणार” अशी देखील माहिती दिली.

अगोदरच आपण होरपळलेले आहात, कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपण कामावर यावे मी आवाहन करत आहे, असेही अनिल परब म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून विलनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप ; राज्य सरकार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर केली आहे टीका

नवाब मलिक यांनी अनिल परबांवरील आरोपांवरून परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.

अनिल परब यांनी पोलीस भरतीसंदर्भात पमबीर सिंग आणि अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.