scorecardresearch

अनिल परब

शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) प्रमुख नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते आणि राज्याचे माजी परिवहनमंत्री अशी अॅड. अनिल दत्तात्रय परब (Anil Parab) यांची राजकीय ओळख आहे. ते ठाकरे कुटुंबीयांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी ते एक आहेत. मागील २० वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना तीनदा विधानपरिषदेवर पाठवले आहे. शिवसेनेचे संकटमोचक म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. याशिवाय मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची असते. पालिका निवडणुकीच्या रणनीतीकारांपैकी ते एक आहेत.

२००१ मध्ये विभाग प्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली होती. दोन विभागांची एकाच वेळी जबाबदारी असणारे ते एकमेव नेते आहेत. वांद्रे ते अंधेरीपर्यंत त्यांचं कार्यक्षेत्र आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्यावर विशेष जबाबदारी होती. याशिवाय नुकत्यात पार पडलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे परिवहन खात्याचे मंत्रीपद होते. सप्टेंबर २०२१ मध्ये अनिल परब राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लाचखोरी आणि मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाले होते. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी अनिल परब यांना करोडोंची लाच मिळाल्याचा आरोप केल्यानंतरही त्यांचं नाव चर्चेत आलं होतं.
Read More
sai resort dapoli, Sadanand Kadam, Sadanand Kadam Seeks Apology from High Court, High Court, Demolishing Unauthorized Construction, anil parab, mumbai High court, marathi news,
साई रिसॉर्टचा अनधिकृत भाग हमी दिलेल्या मुदतीत पाडण्यात अपयश, सदानंद कदम यांचा उच्च न्यायालयात माफीनामा

दापोली येथील साई रिसॉर्टचे अतिरिक्त आणि अनधिकृत बांधकाम एका महिन्याच्या आत स्वखर्चाने पाडण्याच्या हमीचे पालन करण्यात अपयश आल्याने अनिल परब…

sai resort demolishing illegal portion of resort
अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर अखेर हातोडा पडला; किरीट सोमय्या म्हणतात, ‘हिशोब तर द्यावाच लागेल’

साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी नुकतेच उच्च न्यायालयत प्रतिज्ञापत्र सादर करून रिसॉर्टचा अनधिकृत आणि अतिरिक्त भाग स्वखर्चाने पाडू, असे…

Shiv Sena Thackeray group leader Anil Parab
“रामदास कदमांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत जमीन घोटाळा केला…”; अनिल परब यांचा आरोप, म्हणाले, “किरीट सोमय्यांकडे…”

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर मंत्रिपदाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप केला. तसेच १२ ते १३ घोटाळे बाहेर…

Shivsena UBT MLA Anil Parab Criticised mumbai police in Legislative Council
Anil Parab in Legislative Council: भ्रष्टाचाराचा मॅाल अन् डान्स बार; अनिल परबांनी सगळंच काढलं

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (budegt session) सुरू आहे. बुधवारी (२८ फेब्रुवारी) ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबईत सुरू असलेल्या भ्रष्ट्राचारावर…

Rahul Narvekar on Thackeray PC:महापत्रकार परिषदेतील अनिल परबांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं उत्तर
Rahul Narvekar on Thackeray PC:महापत्रकार परिषदेतील अनिल परबांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं उत्तर

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. या निकालानुसार शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील आमदार…

shivsena UBT leader Anil Parab on MLA Disqualification
Anil Parab on MLA Disqualification: पक्षाच्या घटनादुरुस्तीवरून परबांचा नार्वेकरांवर निशाणा

आमदार अपात्रतेच्या निकालाप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषद घेतली. नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचे सर्व विश्लेषण या पत्रकार परिषदेत करण्यात आलं.…

rahul narwekar uddhav thackeray (1)
“माझ्याकडून चुकीचं कृत्य…”, ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकरांचं वक्तव्य

शिवसेनेच्या ठाकरे गटाने महापत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीदेखील पत्रकार परिषदेतू उत्तर दिलं.

Anil Parab Rahul Narwekar
“नार्वेकरांच्या उपस्थितीत घटनादुरुस्ती, उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रमुखपद”, अनिल परबांनी भरसभेत दाखवला २०१३ चा VIDEO

अनिल परब म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की, राजकीय पक्ष ठरवताना तुम्हाला केवळ विधीमंडळाचा राजकीय पक्ष बघता येणार नाही. विधीमंडळासह…

anil parab on gautami patil
अनिल परब यांनी अधिवेशनात केला गौतमी पाटीलचा उल्लेख; म्हणाले, “राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…!”

अनिल परब म्हणतात, “प्रविण दरेकर, तुम्ही किती चांगले कार्यक्रम घेतले. आम्हाला बसायला जागा मिळत नव्हती. आम्ही रस्त्यावर उभं राहून…!”

Anil Parab
Anil Parab in Vidhanparishad: अनिल परबांचा संताप, नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

ठाकरे गटाच्या महानगर प्रमुखाने दाऊदशी संबंधित माणसाबरोबर एका पार्टीत उपस्थिती लावल्याचा विषय सध्या चांगलाच तापला आहे. त्यावर मविआ नेत्यांनीदेखील त्या…

संबंधित बातम्या