Page 2 of अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) News
‘जात ही एक मोठी अंधश्रद्धा आहे’, असे डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणत असत. आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात झाले, तर जातिनिर्मूलन लवकर…
आततायी कार्यकर्त्यांमुळे धनंजय मुंडेची पुन्हा डोकेदुखी
एकविसाव्या शतकात मंत्राने सोयाबीनचे उत्पन्न वाढवण्याचे दावे करणे हे उलट्या पावलाचा प्रवास आहे. असे महाराष्ट्र अंनिस मार्फत पत्रकात नमूद आहे.
प्रबोधनंतर दारापुढे टाकलेल्या अस्थी व राख घरमालक महिलेने स्वतः धाडसाने केल्या जमा…
अरुण चवडे हे अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत कार्यरत आहेत. अंधश्रद्धा विषयक अनेक प्रकारणांचा त्यांनी भंडाफोड केला.
सुखदेवच्या मनात सावत्र आई सीताबाईविषयी संशय निर्माण झाला. तो मांत्रिकाकडे गेला. त्याने त्याला तावित, दोरे, लिंबू, उदी दिले. मांत्रिकाच्या म्हणण्याप्रमाणे…
अज्ञानामुळे अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या श्रीरामपूर येथील कुटुंबाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी समुपदेशन करून आधार देत आर्थिक नुकसानीपासून वाचवले.
कुणावर जातपंचायतीकडून अन्याय होत असल्यास कृष्णा चांदगुडे (९८२२६३०३७८) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन अंनिसतर्फे करण्यात आले आहे.
वन्य जिवांबाबत आस्था ठेवून काम करणाऱ्या पीपल्स फॉर ऍनिमल्स या संघटनेने हा बाजार उजेडात आणला आहे.
भूमकाने म्हणजेच एका भोंदू बाबाने या २२ दिवसांच्या बाळाला विळा तापवून ६५ वेळा चटके दिल्याची घटना घडली आहे
रत्नागिरी येथे अंनिसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समाजात रुजवण्यासाठी अंनिस चे प्रभावी लोकशिक्षण माध्यम येणार!
मी नागपूरमध्ये कार्यक्रमात येतो आहे म्हटल्यावर काही लोकांनी इथे राडा केला. त्यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्रभर पोहचला असंही श्याम मानव यांनी…