Page 8 of अनुराग कश्यप News

चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी अनुराग कश्यपनं प्रेक्षकांकडे विचित्र मागणी केली आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यपचा अभिनेत्री कल्की कोचलिनसोबत घटस्फोट झाला असला तरी त्याची मुलगी सावत्र आईपासून दूर झालेली नाही.

काही दिवसांपूर्वी मंदानानं सीक्रेट अफेअर आणि अबॉर्शनबाबत धक्कादायक खुलासा केला होता.

अनुराग कश्यपनं त्याची मुलगी आलियाच्या बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

आलियाने एक व्हिडीओ शेअर करतं तिच्या पहिल्या किसविषयी सांगितलं आहे.


या विधानामुळे स्वत:ला मोदींचा चमचा म्हणवून घेण्यात धन्यता मानणारे पहलाज निहलानी चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

मला नेहमी नवल वाटायचे की उत्तर कोरियामध्ये नागरिक कसे राहत असतील.

आज हिंदी चित्रपटसृष्टीत जे विषय हाताळले जात आहेत, ते पाहता काही तरूण दिग्दर्शकांकडूनही आपल्याला प्रेरणा मिळते.

असहिष्णुता हा भारताचा अविभाज्य घटक असून, अभिव्यक्ती स्वांतत्र्याचे अस्तित्व ही केवळ कल्पनाचं आहे.

प्रसारमाध्यमांचे पितळ उघडे पाडण्यासाठी केलेल्या प्रकारामुळे बॉलीवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप सध्या चांगलाच चर्चेत आहे.

मुंबईचा इतिहास काय? जुन्या चित्रपटांमध्येसुद्धा या शहराचे खरे रुप आपल्याला का दिसले नाही? या प्रश्नांनी दिग्दर्शक अनुराग कश्यपला ग्रासले होते…