Page 23 of अनुष्का शर्मा News

माझ्याबाबतीतील प्रत्येक नकारार्थी गोष्टीचा संबंध अनुष्काशी जोडणाऱ्या लोकांना लाज वाटायला पाहिजे.

विराटने अनुष्काच्या बॉम्बे वेल्वेट चित्रपटासाठी ४० कोटी लावले आहेत.

दोघांमध्ये आता सारंकाही आलबेल असल्याचं बोललं जात आहे.

चित्रपटाच्या सेटवर अनुष्काने चक्क दबंग सलमानच्या कानशिलात लावली.

विराटला यावर्षी अनुष्कासह विवाहबंधनात अडकण्याची इच्छा आहे.


ऐश्वर्या राय बच्चनने १ नोव्हेंबरला लंडनमध्ये ‘ए दिल हैं मुश्किल’ च्या सेटवर वाढदिवस साजरा केला.

विराट कोहलीने गेल्याच आठवड्यात त्याची प्रेयसी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या वडिलांची भेट घेतली होती.

विराटने त्याची प्रेयसी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासह विजयाचे सेलिब्रेशन केले.

बॉलीवूड नायिका आणि क्रिकेटच्या मैदानावरील हिरो यांची जोडी जुळणे आता काही नवीन बाब राहिलेली नाही.

चेहऱयाचा रंग उजळण्याचा तथाकथित दावा करणाऱया सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीत काम करणार नसल्याचे बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने सांगितले आहे.

बॉलीवूड बिग बी अमिताभ बच्चन यांना कोणी सोशल साइट्सवरून ब्लॉक करण्याचा विचार तरी करू शकतं का?