scorecardresearch

अनुष्का शर्मा News

अनुष्का शर्मा ही बॉलिवूडच्या टॉप १० अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १ मे १९८८ रोजी झाला. अनुष्काने २००९ मध्ये आदित्य चोप्राच्या ‘रब ने बना दी जोडी’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती बदमाश कंपनी, बँड बाजा बारात, पटियाला हाऊस, लेडीज VS रिक्की बहल, पीके या चित्रपटात झळकली. ती क्रिकेटपटू विराट कोहलीबरोबर विवाहबंधनात अडकली. त्या दोघांना वामिका नावाची एक गोड मुलगी आहे.
bollywood celebrities missing from anant radhika pre wedding
काजोल, करण जोहर ते विराट-अनुष्का; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला ‘हे’ सेलिब्रिटी गैरहजर, जाणून घ्या…

Anant Ambani And Radhika Merchant : अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगला ‘हे’ सेलिब्रिटी राहिले गैरहजर

anushka sharma and virat kohli son akaay
विराट-अनुष्काच्या बाळाचा लंडनमध्ये जन्म; ‘अकाय’ला कोणते नागरिकत्व मिळणार? जाणून घ्या नियम….

ब्रिटीश की भारत? लंडनमध्ये जन्मलेल्या विराट-अनुष्काच्या मुलाला कोणते नागरिकत्व मिळणार?

Unique Baby Names
विराट-अनुष्काने मुलाचे नाव ठेवले ‘अकाय’; तुम्हीपण बाळासाठी खास असं नाव शोधताय? एकदम युनिक नावांची यादी पाहा

Unique Baby Names: विराट-अनुष्काच्या मुलाप्रमाणेच तुम्हीपण बाळासाठी हटके नाव शोधताय? पाहा बाळांच्या अनोख्या नावांची यादी…

Virat Kohli Anushka Sharma Name Connection with Vamika Akaay
वामिका अन् अकायच्या नावांचं विराट कोहली-अनुष्का शर्माच्या नावाशी आहे खास कनेक्शन, जाणून घ्या

विराट-अनुष्काच्या वामिका व अकायच्या नावाचे अर्थ काय? नावांचं विरुष्काच्या नावाशी कनेक्शन काय? वाचा

harsh goenka hinted virat kohli anushka sharma new baby
भारतात नव्हे, ‘या’ देशात होणार अनुष्का-विराटच्या दुसऱ्या बाळाचा जन्म? हर्ष गोयंका यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

अनुष्का-विराट दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? उद्योगपती हर्ष गोयंका यांच्या क्रिप्टिक ट्विटने उत्कंठा वाढली

anushka sharma attend the pran pratishtha ceremony ayodhya netizens claim this girl picture
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनुष्का शर्मा होती हजर? नेटकऱ्यांनी ‘तो’ फोटो शेअर करत लावला तर्क

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नेतेमंडळींसह बॉलीवूड, टॉलीवूड, क्रिडा क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी लावली होती हजेरी

ताज्या बातम्या