IND vs ENG: आकाशदीप विकेट घेताच डकेटशी भिडला! बाद केल्यानंतर खांद्यावर हात ठेवत दिला सेंड-ऑफ, तितक्यात राहुलने..; VIDEO व्हायरल
IND vs ENG: ‘काय चेंडू होता यार!’ आकाशदीपच्या बुलेट चेंडूने ब्रूकचा उडवला त्रिफळा, बोल्ड करत व्याजासकट घेतला बदला; VIDEO व्हायरल