अर्थवृत्तान्त News

एचएसबीसीच्या अहवालानुसार, जीएसटीतील बदलांमुळे ईव्ही क्षेत्राची वाढ मंदावू शकते.

मनोरंजन व पर्यटन क्षेत्रातील दोन कंपन्यांचा आयपीओ बाजारात

महाराष्ट्र यूपीआय व्यवहारांत देशात अव्वल स्थानी…

सर्व बाजूने, सारासार विचार करून घेतलेले निर्णय अशा कठीण परिस्थितीतून आयुष्यात पुढे जायला नक्की मदत करतील.

जर्मनीची आघाडीची वाहन निर्माती बीएमडब्ल्यू इंडियाने येत्या १ सप्टेंबरपासून वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

एनएसडीएलच्या शेयर्सने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला.

पार्थ जिंदाल यांनी चिंता व्यक्त करत म्हटलं की, भारतात फारच थोडे उद्योग गुंतवणूक करत असून, उत्पादनांना पुरेशी मागणीही नाही.

सारस्वत बँकेकडून विलीन करून घेतली गेलेली ‘न्यू इंडिया’ ही सहकार क्षेत्रातील आठवी बँक आहे.

जूनच्या आकडेवारीवरून, देशाच्या सेवा निर्यात उत्पन्नाचा कणा असलेल्या विशेषतः माहिती-तंत्रज्ञान (आयटी), व्यवसाय आणि वित्तीय सेवांमध्ये दमदार वाढ झाली आहे.

सर्वाधिक जीएसटी योगदान देणारा महाराष्ट्र राज्य ठरले आहे.

पार्थ इलेक्ट्रिकल्सने फ्रान्सच्या श्नायडर इलेक्ट्रिक आणि चीनच्या हेझॉन्ग या कंपन्याशी तंत्रज्ञानात्मक सहकार्याचा करार केला…

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४३.९१ अंशांनी वधारून ८१,४८१.८६ पातळीवर स्थिरावला.