Page 24 of अरूण जेटली News

तब्बल तीन दशकांनंतर एकहाती सत्ता घेणाऱ्या भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकारचा अर्थसंकल्प गुरुवार, १० जुलै रोजी सादर होत आहे.

अर्थसंकल्प अपेक्षाविमा आणि बँकिंग विभाग व्यापक करण्याची गरजडीटीसी अर्थात प्रत्यक्ष करसंहिता व जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर हे दोन्ही…

अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी स्वत: पंतप्रधान कार्यालय अर्थ मंत्रालयाशी समन्वय ठेवून आहे. दोन्हीकडील सनदी अधिकारी परस्पर समन्वयाने अर्थसंकल्पाला आकार देत आहेत.

साठेबाजी करणाऱ्यांमुळे अन्नपदार्थाची भाववाढ झाली असा आरोप अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला असून यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

‘काळ्या पैशां’चे पितळ उघडे करण्यासाठी केंद्र सरकारही आता सक्रिय झाले असून स्विस बँकेमध्ये असलेल्या भारतीयांच्या बेहिशेबी पैशांचा तपशील तातडीने मिळावा,
रेल्वेच्या प्रवासी आणि मालवाहू दरात वाढ करण्याचा निर्णय अत्यंत कठीण असला तरी तो योग्य निर्णय आहे, असे मत व्यक्त करून…
पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत अशी आमचीही इच्छा आहे. पण जर चर्चेची अपेक्षा करीत असाल तर शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे थांबवा.…
पाकिस्तानी लष्कराकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत असून, भारतीय सेना अशाप्रकारच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी समर्थ असल्याचे अरूण जेटली यांनी सांगितले.
लष्करप्रमुख दलबिर सिंग यांच्या नियुक्तीच्या वादावर अखेर संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी मौन सोडले असून एनडीए सरकार दलबिर सिंग यांच्या…
गेली काही वर्षे महागाई दराची तीव्रता आणि त्याचा परिणाम म्हणून चढे व्याजदर अशा जनसामान्यांना दुहेरी झळा देणाऱ्या दुष्टचक्राला भेदले जाईल,…
गेल्या सरकारच्या काळात संरक्षण सामग्रीच्या खरेदीस लागलेल्या विलंबाचा परिणाम मोठा असून त्यातून आम्ही चांगलाच धडा शिकलो आहोत.
महिन्यावर येऊन ठेपलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाची उत्सुकता शिगेला असतानाच अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पपूर्व बैठकींनी वेग घेतला आहे.