scorecardresearch

अरूण जेटली

अरूण जेटली हे भाजपातल्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. मोदी सरकारच्या काळात ते केंद्रीय अर्थमंत्रीही होते. १९९१ पासून ते भारतीय जनता पार्टीत सक्रिय झाले. १९९९ मध्ये ते भाजपाचे प्रदेशाध्यक्षही झाले. विशेष बाब म्हणजे वाजपेयींच्या काळातही ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते आणि मोदींच्या काळातही ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते.

अरूण जेटली News

congress targets pm modi on khel ratna award name change
“मोदी निश्चितपणे याचा विचार करतील ही अपेक्षा”, खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदलल्यानं काँग्रेसची आगपाखड!

खेल रत्न पुरस्काराचं नाव बदलण्याच्या केंद्राच्या निर्णयावर काँग्रेसकडून टीका केली जात असून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यावर ट्वीट केलं…

स्विस बँकांमध्ये जमा असलेला सर्व पैसा ‘काळा पैसा’ नव्हे: अरूण जेटली

स्विस बँका त्यांच्याकडे जमा असलेल्या सर्व पैशाची माहिती देण्यास तयार नव्हते. या बँकांमध्ये विदेशी पासपोर्ट असणाऱ्या अनेक भारतीयांचे पैसे आहेत.

राहुल गांधींना किती समजतं, अरूण जेटलींचा सवाल

मंदसौर येथील जाहीर सभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेली टीका भाजपा नेतृत्वाला चांगलीच झोंबल्याचे दिसत आहे.

Demonetisation , Demonetisation moral and ethical move , UPA, Arun Jaitley, loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news, 1 year demonitisation
काही ठिकाणी अचानक मागणी वाढल्यामुळे चलन तुटवडा: अरूण जेटली

आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यातून आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे काढण्यात आल्यामुळे संकट

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या