Page 3 of अरुणाचल प्रदेश News
चीनने अरुणाचल प्रदेशमधील त्यांच्या सीमेनजिकच्या जवळपास ३० ठिकाणांची नावं बदलल्याचं वृत्त समोर आलं आहे.
अरुणाचल प्रदेशचं नाव बदलल्याने कोणताही परिणाम होणार नाही. तसंच, ईशान्य राज्य भारताचा भाग होता, आहे आणि कायमच राहील, असंही ते…
अरुणाचलमध्ये विधानसभेच्या ६० जागांसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अमेरिकेने अरुणाचल प्रदेशबाबत घेतलेल्या भूमिकेचा विरोध…
बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेल्या भूप्रदेशावर भारताने १९८७ साली ‘तथाकथित अरुणाचल प्रदेश’ स्थापित केला ही ‘निर्विवाद वस्तुस्थिती’ असल्याचाही दावा लिन यांनी केला.
अमेरिकेचे परराष्ट्र प्रवक्ते वेदांत पटेल यांची मोठी घोषणा
ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग असल्याचेच चीन म्हणत असल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेआधी चीनने हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या तीन खेळाडूंना ऐनवेळी व्हिसा नाकारल्याचा आरोप आहे.
गणेशोत्सवाला अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले असून त्याची सर्वत्र तयारी पाहण्यास मिळत आहेत.
जी-२० शिखर परिषदेआधी चीनने एक नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी (२८ ऑगस्ट) चीनने वर्ष २०२३ साठीचा नवा…
एप्रिल महिन्यात चीनने अरुणाचल प्रदेशातील ११ गावांचं नामकरण केलं होतं. यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आता नव्या नकाशात भारताचा…
भारत आणि म्यानमारदरम्यान १,६४३ किलोमीटरची सीमा असून मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना ती जोडलेली आहे. मुक्त संचार…