एकाच स्पर्धेत पाकिस्तानला तीनदा हरवले; भारतीय संघाला २१ कोटींचं बक्षीस, आशियाई चषक जिंकल्यानंतर बीसीसीआयची घोषणा
सूर्यकुमारने ट्रॉफी तर जिंकलीच, पण लाखो भारतीयांचे मनही जिंकले; पहलगाम पीडित आणि सैन्यासाठी उचलले महत्त्वाचे पाऊल