scorecardresearch

Page 2 of आशिष नेहरा News

Ashish Nehra predicted that young batsman Shubman Gill could become the permanent opener for the Indian team
आशिष नेहराची मोठी भविष्यवाणी; ‘हा’ युवा फलंदाज भारतीय संघाचा कायमस्वरूपी सलामीवीर होऊ शकतो

आशिष नेहराने भारतीय संघातील एका युवा खेळाडूबाबत मोठे भाकीत केले आहे. त्याच्यामते तो खेळाडू तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावू शकतो.

T20 WC 2022: Harbhajan Singh demands removal of Rohit Sharma, Dravid, suggests names of players
T20 WC 2022: हरभजन सिंगने रोहित शर्मा आणि द्रविडला हटवण्याची केली मागणी, सुचवली ‘या’ खेळाडूंची नावे

टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताला मिळालेले अपयश पाहून हरभजन सिंगने रोहित-राहुल द्रविडला हटवण्याची मागणी केली.

bumrah
“मला कर्णधारपद न देता आधीच चूक केली आहे, आता बुमराहला…”; माजी क्रिकेटपटूने व्यक्त केलं मत

टी २० स्पर्धेनंतर विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. त्यामुळे पुढचा कर्णधार कोण?, याबाबत खलबतं सुरु आहे.

Monsoon session 2021, Maharashtra legislature Assembly
“हा कुटिल डाव मंत्रालयाच्या कुठल्या मजल्यावर शिजला?” आशिष शेलारांचा राज्य सरकारला परखड सवाल!

दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरून भाजपाने राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.