Page 11 of अशोक गहलोत News

सचिन पायलट मुख्यमंत्री नको, राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे समर्थक आमदार आक्रमक

राज्यात काँग्रेसचा नवा ‘पायलट’ कोण या प्रश्नाबरोबरच पक्षाला राज्यातील सत्ता गमवावी लागणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना समर्थन देणाऱ्या ८० हून अधिक आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे एकत्रित राजीनामा सादर केला आहे.

मुख्यमंत्री गेहलोत यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीपूर्वीच गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनाम्याचा इशारा देत विधानसभा अध्यक्षांचे निवासस्थान गाठले.

Ashok Gehlot Vs Sachin Pilot : सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास काँग्रेस आमदारांनी विरोध दर्शवला आहे.

राजस्थानमध्ये राजकीय भूंकप येण्याची शक्यता असून काँग्रेसचे ८० आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे.

Sachin Pilot Vs Ashok Gehlot : अशोक गेहलोत मुख्यमंत्रीपदाची निवडणूक लढणार आहेत. त्यात सचिन पायलट हे मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार आहेत.

साधारण २२ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.

केरळमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिली माहिती

एक व्यक्ती, एक पद नियम कायम राहणार, राहुल गांधी यांचा अशोक गेहलोत यांना धक्का

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध केरळमधील थिरूअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे