Page 2 of आश्रमशाळा News

देवळी तालुक्यातील नवजीवन आदिवासी आश्रमशाळेतला हा प्रकार शाळेतीलच अधीक्षीकेने चव्हाट्यावर आणला.

वसई नजीकच्या कामण येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा अधीक्षकाकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणात फौजदारी स्वरूपाची कारवाई करीत मेळघाटातून विद्यार्थी का आणल्या जातात, याची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.

पाच जणांवर समाजकल्याण विभागाने आश्रमशाळेत अन्न न तयार करता बाहेरील कार्यक्रमाचे शिल्लक अन्न देऊन मुलांच्या जिवीताला धोका निर्माण केल्याचा व…

राज्यातील मान्यता रद्द केलेल्या, बंद केलेल्या अनुदानित आश्रमशाळा अन्य संस्थांना चालवण्यास देण्याबाबत आदिवासी विकास विभागाने नवी कार्यपद्धती निश्चित केली आहे.

आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे गेल्या अनेक वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत.

इयत्ता दहावी, बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल, त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्याचे संकेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसंदर्भात राज्याचे…

छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची एक वादग्रस्त ध्वनिफीत समोर आली असून यात त्यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव, मंत्री…

वीज प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर सौर ऊर्जेच्या प्रकाशात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

आदिवासी विकास आयुक्तांचा निर्णय आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्पातंर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील जेवणाचे दाहक वास्तव उजेडात आल्यानंतर खडबडून जाग आलेल्या…

सलग दोन दिवस या मुलीला शेतात बांधून ठेवत अत्याचार करण्यात आले.

ताटे कमी आहेत म्हणून दोन विद्यार्थ्यांना एकच ताट, तांदळाच्या पोत्यांमध्ये अळ्या, भुंग्यांनी चण्याच्या पोत्यांमध्ये केलेले पीठ, कोंडवाडय़ाशी स्पर्धा करणारी निवास…