Page 43 of आशिया चषक २०२५ News

जेमीमाह रोड्रिगेझच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवत महिला आशिया चषकात विजयी सलामी दिली.

भारताची ७ ऑक्टोबरला त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल. महिला चषक आशियातील ही आठवी आवृत्ती आहे.

महिला आशिया चषक २०२२ पुढील महिन्यापासून बांगलादेशमध्ये खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, आतापर्यंत भारत-पाकिस्तानसह बहुतेक देशांनी आपला संघ जाहीर केला…

महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शेफाली वर्मासह भारतातील अनेक खेळाडू प्रथमच या स्पर्धेत खेळणार आहेत.…

पुरुष टी२० आशिया चषक संपल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने महिला टी२० आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

वानिंदू हसरंगासह त्याने केलेली भागीदारी श्रीलंकेला १७० धावांपर्यंत घेऊन गेली. ते लक्ष्य गाठणे पाकिस्तानला जमले नाही.

Sri Lanka Price Money: देशात बिकट परिस्थिती असताना श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आपल्या देशवासियांना चार आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी दिली.

पाकिस्तानी संघ २० षटकात फक्त १४७ धावा करू शकला. तर श्रीलंकेने आपल्या गोलंदाजांच्या जोरावर आशिय चषकावर आपलं नाव कोरलं.

Asia Cup Final 2022: श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव करून सहाव्यांदा आशिया चषक आपल्या नावे करून घेतला आहे.

पाकिस्तानच्या पराभावाचा आनंद अफगाणिस्तानमध्येही साजरा करण्यात आला. त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

PAK VS SL Viral Video: पाकिस्तान क्रिकेट संघाचा व्हिडीओ वापरल्याने हे हटके मीम भारतीय क्रिकेटप्रेमींच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे.

आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील लढत चांगलीच रोमहर्षक ठरली.