scorecardresearch

आशिया चषक २०२५ News

यंदा आशिया चषकाचे (Asia Cup 2025) चार सामने पाकिस्तानात खेळवले जाणार असून अंतिम सामन्यासह नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. यावेळी ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये होणार आहे. टीम इंडिया आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. भारताची आशिया चषकात २ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाचा (Team India) पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध कॅंडीच्या मैदानात होणार आहे. स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी, श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ३१ ऑगस्ट रोजी कॅंडीमध्ये होणार आहे. अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.
Read More
Women's Asia Cup 2026 Semi Finals IND vs BAN PAK vs SL
Womens Asia Cup सेमीफायनलचे चार संघ ठरले! फायनलमध्ये भारत-पाक सामना होण्याची शक्यता; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Women’s Asia Cup 2026 Semi Finals Schedule: महिलांच्या टी-२० आशिया चषकातील सेमीफायनलचे चार संघ ठरले आहेत. आशिया चषकात पुन्हा एकदा…

Womens asia cup 2026 will indian team recieve trophy if they win final mohsin naqvi to attend ceremony
भारताच्या पुरुष संघानं मोहसीन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी नाकारली, महिला संघ स्वीकारणार का? आशिया चषक स्पर्धेत काय होणार?

Women’s Asia Cup 2026 Trophy Controversy: महिलांच्या आशिया चषकात भारताने स्पर्धा जिंकली तर टीम इंडिया ट्रॉफी घेणार की नाही, जाणून…

Indis vs Thailand womens asia cup match timing and live streaming
भारत-थायलंड महिला टी-२० आशिया कप सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग डिटेल्स

महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेतील भारत आणि थायलंड यांच्यातील सामना कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार, जाणून घेऊया.

india vs pakistan match in asia cup
आशिया चषकातील ते दोन प्रसंग अन् भारत-पाकिस्तान संघांमधील वाद अधिक चिघळला; काय घडलेलं?

IND vs PAK Controversy: भारत आणि पाकिस्तान सामन्यांमध्ये अनेक वाद पाहायला मिळाले आहेत. पण आशिया चषक २०२५ मधील वाद फार…

Year Ender 2025 Top 5 IND vs PAK Asia Cup 2025 Controversies From Handshake Trophy to Provocative Gestures
Year Ender: हँडशेक, ट्रॉफी अन् मैदानावरील शाब्दिक संघर्ष…, भारत-पाकिस्तान आशिया चषक सामन्यांमधील ५ वाद; वाचा सविस्तर

IND vs PAK Asia Cup Controversies: आशिया चषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये अनेक वाद झाले होते. यापैकी ५…

vaibhav suryavanshi
Vaibhav Suryavanshi: मैदानावर राडा, मैदानाबाहेर अपमान! पाकिस्तानविरुद्धच्या फायनलनंतर नेमकं काय घडलं? वैभव सूर्यवंशीचा ‘तो’ Video चर्चेत

Vaibhav Suryavanshi: भारत- पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना झाल्यानंतर पाकिस्तानच्या समर्थकांनी वैभव सूर्यवंशीला डिवचल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

Sameer Minhas Becomes First Player in the world with most runs in u19 Asia Cup history
U19 Asia Cup Final: पाकिस्तानच्या समीर मिन्हासने इतिहास घडवला, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

U19 Asia Cup 2025 Final: अंडर-१९ आशिया चषक फायनलमध्ये भारताविरूद्ध सामन्यात पाकिस्तानच्या समीर मिन्हासने शतकी खेळी करत इतिहास घडवला आहे.

IND vs PAK in U19 Asia Cup Final as India beat sri lanka by 8 wickets in semi final
U-19 Asia Cup: ठरलं! भारत पाकिस्तानमध्येच फायनल; ‘या’ दिवशी खेळवला जाणार अंतिम सामना

U19 Asia Cup 2025: भारताच्या संघाने अंडर-१९ आशिया चषक २०२५ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये श्रीलंका संघाचा सहज…

vaibhav suryavanshi
U19 Asia Cup 2025: भारत- पाकिस्तान पुन्हा एकदा फायनलमध्ये भिडणार? सेमीफायनलचे सामने केव्हा, कधी अन् कुठे पाहता येणार?

India vs Srilanka Live Streaming: भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा सामना सेमीफायनलचा सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?

U19 Asia Cup 2025 Match Timing Live Streaming When and Where To Watch Indu19 VS uaeU19
U19 Asia Cup 2025 स्पर्धेतील सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग डिटेल्स

U19 Asia Cup matches timing: भारताचा अंडर-१९ संघ आशिया चषक २०२५ मध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ही स्पर्धा कधी, कुठे…

Ayush Mhatre captaincy
युवा आशिया चषकासाठी आयुषकडेच नेतृत्वाची धुरा

तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीलाही या संघात स्थान मिळाले आहे. म्हात्रे आणि सूर्यवंशी सलामीला खेळणे अपेक्षित आहे.