Page 413 of ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य News

जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार कोणत्या लोकांची जन्मतारीख आणि त्यांच्यासाठी हा महिना सर्वात खास असणार आहे.

हे वर्ष २ एप्रिल २०२२ रोजी शनिवारी सुरु होतं आहे.

अडीच वर्षांनंतर होणारे शनिचे राशी परिवर्तन चार राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. यासोबतच इतर काही राशींवरही याचा वाईट परिणाम…

या महिन्यात ९ ग्रहांच्या राशीत बदल होणार आहेत.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनि हा नऊ ग्रहांपैकी सर्वात मंद गतीने गोचर करणारा ग्रह मानला जातो. वास्तविक शनीला एका राशीतून दुस-या…

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि या ग्रहाला महत्त्वाचं स्थान आहे. त्यानंतर मंगळ हा ग्रह येतो. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह जेव्हा राशी बदलतो तेव्हा…

येणारे वर्ष सर्व राशींसाठी काही ना काही घेऊन येत आहे. टॅरो कार्ड रीडर आचार्य रणमीत कौर यांच्याकडून जाणून घ्या सर्व…

हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात, यालाच आपण पितृदोष म्हणतात. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या जीवनात अनेक…

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास असेल. पंचांगानुसार ३० एप्रिल या दिवशी वैशाख महिन्यातील…

ज्योतिष शास्त्रानुसार एप्रिल महिना खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण या महिन्यात अनेक ग्रह राशी बदलणार आहेत.

ज्योतिष शास्त्रात प्रत्येक धातूचे गुणधर्म आणि परिणाम सांगितले आहेत. यामुळे सोने परिधान करणे शुभ मानले जाते.

शुक्राच्या या संक्रमणाचा कोणत्या राशीवर काय परिणाम होईल हे जाणून घ्या.