scorecardresearch

ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य Photos

ज्योतिषशास्त्रामध्ये राशी भविष्य या संकल्पनेला फार महत्त्व आहे. जन्मतिथी, स्थळ आणि वेळ यांच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीची कुंडली तयार केली जाते. यामध्ये त्या व्यक्तीच्या राशीचा उल्लेख केलेला असतो. जन्माच्या वेळी ग्रह-नक्षत्राच्या स्थितीवरुन प्रत्येकाची रास ठरत असते.

हिंदू धर्मामध्ये क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा बारा राशी आहेत. प्रत्येक राशीचा संबंध ठराविक ग्रहाशी जोडण्यात आला आहे. ग्रहाच्या बदललेल्या स्थितीवरुन त्या-त्या राशीच्या लोकांच्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. प्रत्येक दिवशी राशी भविष्य बदलत असते. लोकसत्ता ऑनलाइनच्या Astrology and horoscope या सेक्शनमध्ये दररोजचे राशी भविष्य आणि ज्योतिष शास्त्राशी निगडीत बातम्या वाचायला मिळतील. या व्यतिरिक्त या शास्त्रासंबंधित अन्य माहिती देखील वाचकांसाठी उपलब्ध आहे. Read More
Guru Gochar 2024
12 Photos
१ मे पासून ‘या’ राशींसाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडणार? देवगुरु दोन वेळा चाल बदलताच मिळू शकतो चांगला पैसा

Guru Gochar 2024: बारा वर्षांनी देवगुरु वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत आणि ३ मे ला देवगुरु वृषभ राशीत अस्त होणार…

Shukra Ast 2024
9 Photos
उद्यापासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? शुक्रदेव अस्त होताच होऊ शकतो मोठा धनलाभ

Shukra Ast 2024: शुक्राच्या अस्तानंतर काही राशींना आर्थिक बाबतीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात…

Budh Gochar 2024
9 Photos
१४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Budh Gochar 2024: बुध ग्रहाच्या दोन वेळा राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या नशिबाचं दार उघडण्याची शक्यता आहे.

Gajlaxmi Rajyog 2024
9 Photos
मे महिन्यात ‘या’ राशींच्या धनात होणार अपार वाढ? ‘गजलक्ष्मी राजयोग’ बनल्याने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Shubh Rajyog: शुभ राजयोग घडून आल्याने काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Jupiter Combust in Taurus
9 Photos
३ मे पासून ‘या’ राशींचे सुरु होणार अच्छे दिन? देवगुरु अस्त होताच होऊ शकतो मोठा धनलाभ

Guru Asta: ३ मे रोजी गुरु वृषभ राशीत होणार अस्त होणार आहेत. कोणत्या राशींवर होणार शुभ परिणाम, जाणून घ्या…

Budh Margi 2024:
9 Photos
२५ एप्रिलपासून ‘या’ राशींना होणार बक्कळ धनलाभ? बुधदेवाच्या कृपेने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Budh Margi 2024: बुध ग्रहाच्या मार्गी होण्याने काही राशींवर पैशाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली…

Sun Shukra Yuti
9 Photos
२४ एप्रिलपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? ‘शुक्रादित्य राजयोग’ बनल्याने होऊ शकतो मोठा धनलाभ

Sun Shukra Yuti: सुर्य-शुक्राच्या युतीने शुभ राजयोगाची निर्मिती होऊन काही राशींना अपार धनलाभ मिळण्याची शक्यता आहे.

Ram Navami 2024
12 Photos
रामनवमीला घडणार शुभ योग; श्रीरामकृपेने ‘या’ राशींचे चमकणार भाग्य? तुमच्या राशीला होणार धनलाभ?

Ram Navami 2024: रामनवमीला शुभ योगांचा मोठा संयोग होत असल्याने काही राशींना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Laxmi Narayan Rajyog
9 Photos
‘लक्ष्मी नारायण राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींचे सुखाचे दिवस? माता लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकतो अपार धनलाभ

Laxmi Narayan Rajyog: लक्ष्मी नारायण राजयोग घडल्याने काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

Shukra Gochar 2024
9 Photos
हनुमान जयंतीनंतर ‘या’ राशी होतील बलाढ्य धनवान? शुक्र देवाच्या कृपेने मिळू शकते नशिबाला कलाटणी

Shukra Gochar In Mesh: शुक्र ग्रहाचे गोचर होताच काही राशींना आयुष्यात अपार यश लाभण्याची शक्यता आहे.

Shani Nakshatra Parivartan
9 Photos
दहा वर्षानंतर शनिदेवाचे नक्षत्र बदल; ‘या’ राशींना पुढील ६ महिने मिळणार अपार धन? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Shani Nakshatra Parivartan: शनिदेवाचे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. त्यांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या