scorecardresearch

ज्योतिषशास्त्र News

ज्योतिषशास्त्राचा (Astrology) वापर भारतामध्ये प्राचीन काळापासून होत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा अंदाज घेत गोष्टींबाबत अधिसूचना मिळवण्याच्या विद्येला ज्योतिषशास्त्र असे म्हटले जाते. ज्योतिष हा संस्कृत शब्द आहे. याची फोड केल्यास ज्योति आणि ईष/ईश असे दोन शब्द तयार होतात. यातील ज्योति या शब्दाचा अर्थ प्रकाश देणारी गोष्ट असा लावला जाऊ शकतो.

तर ईशचा संबंध प्रदान करणारी या अर्थाने घेतला जातो. धोबळमानाने, मनुष्याला भविष्याच्या गर्द अंधारामध्ये प्रकाश देणारी गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्र असे आपण म्हणू शकतो. जन्माच्या वेळी आकाशातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती आणि त्यानंतर वेळोवेळी त्यांची बदलणारी स्थिती यांचा संयुक्त परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावर होत असतो. ग्रहस्थितींच्या साहाय्याने भविष्याबाबत अंदाज लावण्याची प्रक्रिया ज्योतिषशास्त्रामध्ये पार पाडली जाते. ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आयुष्य अधिक सुखकर होऊ शकते असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी लोक ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करुन सर्व निर्णय घेत असत. Read More
Raksha Bandhan 2025 shubh muhurat
Raksha Bandhan 2025 : आज रक्षाबंधन, जाणून घ्या भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त अन् भद्राकाळाची वेळ

Raksha Bandhan 2025: यंदा रक्षाबंधन नक्की कोणत्या तारखेला साजरे केले जाईल. तसेच या दिवशी भावाला राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त कोणते?…

Shukra Guru Yuti
अखेर २३ वर्षांनंतर मीनसह ‘या’ राशींचे नशीब फळफळणार? गुरू-शुक्राची महाग्रहयुती होताच १० दिवसांतच चांगला पैसा येईल घरात?

Guru Venus Conjunction 2025: मीनसह ‘या’ भाग्यवान राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ? पाहा तुमची रास आहे का यात..

Horoscope Today in Marathi 08 August 2025: Baba Vanga's Predictions 2025
Horoscope Today Updates: बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमुळे लवकरच ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? नशिबी छप्परफाड पैसा?

Horoscope Today Updates 08 August 2025: ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय…

astrology market in india
‘गुरुजी’ ऑनलाइन आहेत!

विज्ञानाच्या आधारे अधिक भूतकाळात जाणाऱ्या माणसांनी आज भोवताल भरला आहे. प्रत्येक मतदारसंघात ‘आमदारांचे गुरुजी’ आहेत. उपग्रहांच्या उड्डाणांसाठी ‘मुहूर्त पाहा’ असा…

Mercury Direct 2025
तुमची प्रतिक्षा संपणार! ४ दिवसांनी ‘या’ राशींची होणार नुसती चांदी? बुधदेवाच्या मार्गी चालीने येणार सुखाचे दिवस, लक्ष्मी ‘या’ रुपात येईल दारात?

Budh Margi 2025: बुधदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचं नशिब लागणार भरारीला! प्रत्येक इच्छा होईल पूर्ण!

Shani Sade Sati 2027
बापरे! शनी महाराज कर्मांचे हिशोब घेणार! मेषनंतर ‘या’ राशीची साडेसाती सुरु होणार? पुढील अडीच वर्ष दु:ख, कष्ट, एकामागोमाग संकटं येणार?

Shani Mahadasha astrology: शनीची साडेसाती आता वळणार ‘या’ राशीकडे; आयुष्यात सुरु होणार धक्का देणारे बदल?

Navpancham Rajyog 2025
अखेर तो क्षण येणार! ३० वर्षांनंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात येणार भरभरुन सुख? शनी-सूर्याचा ‘नवपंचम राजयोग’ बनवणार करोडपती!

Surya Shani Rajyog 2025: ३० वर्षांनंतर ‘या’ राशींवर शनी-सूर्याची विशेष कृपा!

Venus in Cancer effects
२१ तारखेनंतर ‘या’ राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु? ‘धनाचा दाता’ गोचर करताच एकदम मिळणार पैसा, प्रेम, सुख आणि समाधान!

Venus Transit 2025: २१ ऑगस्टनंतर ‘या’ राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडणार, पाहा तुमची रास आहे का यात…

Horoscope Today in Marathi 03 August 2025: shani dasha
Horoscope Today Updates: शनीच्या महादशेने ‘या’ राशींचे लोक होतील कोट्यधीश! १९ वर्षे प्रभाव टिकत मिळणार अमाप संपत्ती, पाहा तुमच्या नशिबात काय…

Horoscope Today Updates 03 August 2025: १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Mercury transit 2025
वाईट काळ संपणार! रक्षाबंधनापासून ‘या’ राशींच्या घरात येणार पैसाचं पैसा? बुध उदय होऊन नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Budh Uday 2025: बुधाच्या उदयानं ‘या’ राशींना मिळणार पैसा, प्रतिष्ठा, प्रगती एकदम!

Shukra and yam create shadashtak yog
षडाष्टक राजयोग देणार पैसा, प्रेम अन् भौतिक सुख; ‘या’ तीन राशींचा झपाट्याने बँक बॅलन्स वाढणार

Shadashtak Yog: पंचांगानुसार, २ ऑगस्ट रोजी सकाळी ३ वाजून ५७ मिनिटांपर्यंत शुक्र आणि यम एकमेकांपासून १५० डिग्रीवर असतील. ज्यामुळे षडाष्टक…

Daily horoscope in Marathi
Horoscope Today Updates: ३ महिन्यानंतर शनी महाराजांच्या ‘विपरीत राजयोगा’मुळे करोडोमध्ये खेळतील ‘या’ राशी; बँक बॅलेन्समध्ये होणार बक्कळ वाढ!

Horoscope Today Updates 02 August 2025: आजचा दिवस १२ राशींसाठी कसा जाईल हे जाणून घ्या

ताज्या बातम्या