scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ज्योतिषशास्त्र Photos

ज्योतिषशास्त्राचा (Astrology) वापर भारतामध्ये प्राचीन काळापासून होत आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा अंदाज घेत गोष्टींबाबत अधिसूचना मिळवण्याच्या विद्येला ज्योतिषशास्त्र असे म्हटले जाते. ज्योतिष हा संस्कृत शब्द आहे. याची फोड केल्यास ज्योति आणि ईष/ईश असे दोन शब्द तयार होतात. यातील ज्योति या शब्दाचा अर्थ प्रकाश देणारी गोष्ट असा लावला जाऊ शकतो.

तर ईशचा संबंध प्रदान करणारी या अर्थाने घेतला जातो. धोबळमानाने, मनुष्याला भविष्याच्या गर्द अंधारामध्ये प्रकाश देणारी गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्र असे आपण म्हणू शकतो. जन्माच्या वेळी आकाशातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती आणि त्यानंतर वेळोवेळी त्यांची बदलणारी स्थिती यांचा संयुक्त परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावर होत असतो. ग्रहस्थितींच्या साहाय्याने भविष्याबाबत अंदाज लावण्याची प्रक्रिया ज्योतिषशास्त्रामध्ये पार पाडली जाते. ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आयुष्य अधिक सुखकर होऊ शकते असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी लोक ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करुन सर्व निर्णय घेत असत. Read More
Malavya Budhaditya Yoga September 2025
9 Photos
लवकरच येणाऱ्या महिन्यात ‘या’ राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार? २ राजयोग देणार नशिबाला श्रीमंतीची कलाटणी!

Shukra Gochar September 2025: लवकरच उजाडणार भाग्याचा नवा सूर्य! ‘या’ राशींना मिळणार पैसा आणि मान-सन्मान…

Rahu Nakshatra Gochar
9 Photos
सप्टेंबरपासून राहूचे नक्षत्र परिवर्तन देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचा बँक बॅलन्स वाढणार

Rahu Nakshatra Gochar: पंचांगानुसार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी राहू पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या प्रथम पदामध्ये प्रवेश…

Shani Transit 2027
12 Photos
अरे देवा! आता ‘या’ राशीचे लोक शनीच्या साडेसातीच्या विळख्यात; पुढील अडीच वर्ष डोक्यावर येणार संकटांचं वादळ, शेवटी काय होईल?

Shani Mahadasha Astrology: ‘ही’ रास शनी महाराजांच्या टार्गेटवर; पुढील अडीच वर्ष होणार आयुष्याची सर्वात मोठी कसोटी?

Baba Venga Prediction 2025
9 Photos
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत

Baba Vanga Astrology: डिसेंबर २०२५ पर्यंत नशीब बदलणार? बाबा वेंगांची चकित करणारी भविष्यवाणी

Shani Margi in Meen
9 Photos
ऑक्टोबरपासून शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा! शनी महाराजांच्या मार्गी चालीने ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!

Shani Margi 2025: शनीच्या कृपेने या राशींच्या कुंडलीत लक्ष्मीकृपेने पैशांचा वर्षाव होणार? आयुष्याचं होईल सोनं, बघा तुम्हाला आहे का ही…

oroscope Today in Marathi Live 23 July 2025
9 Photos
आजपासून बुधाची वक्री चाल भरपूर यश देणार! ‘या’ तीन राशीच्या बँक बॅलन्समध्ये होणार झपाट्याने वाढ

Budh Vakri 2025: जुलैमध्ये ग्रहांचा राजकुमार बुध कर्क राशीत वक्री होणार आहे. ज्याच्या शुभ प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींचा सुवर्णकाळ सुरू…

Navpancham Rajyog
9 Photos
पुढल्या महिन्यापासून ‘या’ राशींना पावणार गणराया; नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? नवपंचम राजयोगामुळे पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी मिळणार!

Navpancham Rajyog 2025: पुढल्या महिन्यापासून ‘या’ राशींवर गणरायाची कृपा! गणरायाच्या आगमनानं ‘या’ राशींना मिळणार सुख-समृद्धी!

Raksha Bandha Graha Gochar 2025
10 Photos
रक्षाबंधनापासून ग्रहांचे दुर्मिळ योग देणार गडगंज श्रीमंतीचे सुख; ‘या’ चार राशींचे नशीब चमकणार

Raksha Bandha Graha Gochar 2025: पंचांगानुसार, १३ जुलै रोजी शनी वक्री झाला असून सूर्यदेव १६ जुलै रोजी राशी परिवर्तन करतील.…

Shani Vakri 2025
9 Photos
दोन दिवसानंतर पैसाच पैसा! कर्मफळदाता शनी होणार वक्री, ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

Saturn Retrograde Effects: सध्या शनी मीन राशीत विराजमान असून १३ जुलै महिन्यात शनी वक्री अवस्थेत जाणार असून तो २८ नोव्हेंबरपर्यंत…

Sun nakshatra gochar 2025
9 Photos
आषाढी एकादशीपासून ‘या’ तीन राशीची चांदी; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रत्येक कामात यश

Sun transit in Punarvasu Nakshatra 2025: पंचांगानुसार, ६ जुलै रोजी सूर्य पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करेल. सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनाने काही…

ताज्या बातम्या