Page 12 of एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) News
सोशल साईटस्, चॅटिंगचा वापर करून कट रचल्याप्रकरणी राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाने सायबर दहशतवादाचा पहिला गुन्हा दाखल करून त्याबाबत आरोपपत्र दाखल केले…
मध्यप्रदेशातील खांडवा कारागृहातून पसार झालेल्या व बंदी घातलेल्या सीमी संघटनेशी संबंधित सहा दहशतवाद्यांना पकडण्यासाठी नांदेडच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) विशेष मोहीम…
मुंबईतील अमेरिकी शाळेत बॉम्बस्फोट घडविण्याचे संभाषण फेसबुकवर करणाऱ्या एका २४ वर्षीय संगणक अभियंत्याला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे.
कासेवाडी येथून बेपत्ता झालेल्या तरुणांना गडचिरोली येथील जंगलात नक्षलवाद्यांकडे प्रशिक्षणासाठी अरुण भेलके यानेच पाठविल्याचे तपासात समोर आले आहे.
पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींबाबत दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
कबीर कला मंचच्या अटक केलेल्या काही सदस्यांसोबत पुण्यात पकडलेला नक्षलवादी अरुण भेलकेचे फोटो दहशतवाद विरोधी पथकाला सापडले आहेत. त्या दोघांकडे…
पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या पार्कींगमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पाच तास अगोदर एका तरुणाने तिथे ती मोटारसायकल आणून लावल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसले…
फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी…
. त्यांच्याकडून एक कार्बाइन, तीन पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे असा एकूण चार लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात…
१३ जुलैच्या बॉम्बस्फोटातील फरारी आरोपींबाबत महाराष्ट्र ‘एटीएस’ने प्रसिद्ध केलेले वकासचे छायाचित्र चुकीचे असल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केल्यामुळे पुन्हा खळबळ माजली…
पाकिस्तानी दहशतवादी वकास शेख आणि इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी तहसीन अख्तर याचा १३ जुलै २०११ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाशी थेट संबंध…
इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने २०११ साली आयपीएल स्पर्धेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला असल्याचे महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाच्या एका आधिका-याकडून…