Page 4 of अतुल भातखळकर News

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बोलताना पंतप्रधान पदाबाबत खासदार कोल्हे यांनी केलं होतं विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील साधला आहे निशाणा, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे पत्र; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीने घोषणा केलेल्या ११ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला जाहीर विरोध केलाय.

साकीनाका बलात्कार प्रकरणामुळे राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत

पुण्यात मानाच्या गणपती मंडळाचं वादन साहित्य पोलिसांनी काढून घेतल्यावरून साधला निशाणा

राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर “परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल” असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. ज्यावरून भाजपाकडून टीका होत आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंद सिंग यांच्या विधानावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी साधला निशाणा

भाजपा नेते अतुल भातखळकरांचा शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा!

जावेद अख्तर यांनी आपले विधान मागे घ्यावे असे भाजपा आमदाराने म्हटले आहे.

सिद्धिविनायक मंदिरामधील शिवसेना खासदाराचा ‘तो’ ‘लोकसत्ता डॉटकॉम’चा एक्सक्लुझिव व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची पुणेकरांमध्ये भावन निर्माण होत असल्याचं भाजपाने म्हटलं आहे.