“तूच आहे, तुझ्या अपमानाचा शिल्पकार”; भाजपा आमदाराची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका भाजपा आमदाराने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 13, 2023 14:54 IST
भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका, “४० आमदार शुद्ध मराठीत काय बोलत होते हे ज्यांना…” भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना ट्विट करून डिवचलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 11, 2023 11:32 IST
“सभागृहात त्याला जाम हाणला”, अबू आझमींबरोबरच्या वादानंतर भाजपा आमदाराची पोस्ट चर्चेत विधानसभेच्या अधिवेशनात आज (२७ जुलै) भाजपा आमदार अतुल भातखळकर आणि सपा आमदार अबू आझमी यांच्या खडाजंगी पाहायला मिळाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 27, 2023 20:59 IST
“अतुलदादा, तुझी बहीण, आई किंवा बायको असती तर…”, यशोमती ठाकूर भाजपा आमदारावर संतापल्या अतुल भातखळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी मणिपूरमधील घटनेवर घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 21, 2023 18:52 IST
“तुमच्या पोटात का दुखतंय?” ‘केरला स्टोरी’वरून टीका करणाऱ्या केदार शिंदेंवर भाजपा नेत्याची आगपाखड, म्हणाले, “तुमची देशभक्ती…” “शाहीर साबळे कोण? हे या नेत्यांना ठाऊक असेल का?” केदार शिंदेंनी केरला स्टोरीचा उल्लेख करत विचारलेला प्रश्न, भाजपाचे अतुल भातखळकर… By हसु चौहानUpdated: May 8, 2023 15:54 IST
जुने परिपत्रक लागू असूनही संरक्षण आस्थापनांभोवती पुनर्विकास पुन्हा ठप्प! नियोजन प्राधिकरणामध्ये संदिग्धता संरक्षण आस्थापनांभोवती पुनर्विकास व्हावा, असे वाटत असेल तर केवळ मर्यादा ५० वरून १० मीटर इतकी करावी व २३ डिसेंबरचे परिपत्रक… By लोकसत्ता टीमApril 10, 2023 16:48 IST
“पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवण येतेय”, भातखळकरांच्या विधानावर धनंजय मुंडे संतापले; म्हणाले… “अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला सारून तुम्हाला आमदार केलं, तरी…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 14, 2023 11:25 IST
शुभांगी पाटलांच्या ‘त्या’ विधानावर भातखळकरांची टीका; सचिन सावंतांचेही जशास तसे उत्तर, म्हणाले “कंगना…” विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. By प्रज्वल ढगेFebruary 4, 2023 10:58 IST
“आजचं भाषण म्हणजे वैफल्यग्रस्त…” अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला! उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणावरून अतुल भातखळकरांनी खोचक टोलेबाजी केली आहे. By रविंद्र मानेNovember 26, 2022 21:14 IST
VIDEO: “अस्सलाम वालेकुम लाचारांनो” म्हणत भाजपाची सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ व्हिडीओवर टीकेची झोड भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत सडकून टीका… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 22, 2022 13:41 IST
“घरात नाही पीठ आणि कशाला हवं…” आंबेडकर-ठाकरेंच्या संभाव्य युतीवरून अतुल भातखळकरांची खोचक टीका! भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल भातखळकर यांनी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 21, 2022 20:25 IST
अतुल भातखळकर यांचे आक्षेपार्ह ट्वीट, मुलायमसिंह यादव यांचे नाव घेत म्हणाले “कारसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या…” उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, तथा समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे आज (१० ऑक्टोबर) ८२ व्या वर्षी निधन झाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2022 19:33 IST
मुंबई : प्रदूषणविषयक तक्रारींसाठी महानगरपालिकेचा व्हॉट्सअॅप क्रमांक, नागरिकांना छायाचित्रासह तक्रार करता येणार
निरीक्षण करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानी केला पॅरामोटरचा उपयोग! Video पाहून नेटकरी म्हणाले; भविष्यात ड्रोन…
7 एकेकाळी झोपडीत रात्र घालवणाऱ्या यशस्वी जैस्वालची संपत्ती किती माहितीये? मुंबईत घेतला ५ बीएचके फ्लॅट, अन्…
27 अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी
“राष्ट्रवादीची सुपारी देऊन दिल्लीवरून पाठवलं”, तटकरेंच्या टीकेला पृथ्वीराज चव्हाण प्रत्युत्तर देत म्हणाले…