Page 6 of लेखक News

भारतीय संस्कृती आणि इतिहासाच्या अभिमानाचे ढोल वाजवण्याच्या काळात नेमका कशाचा अभिमान बाळगला पाहिजे, हे समजावून सांगणाऱ्या पुस्तकाविषयी…

रसनिष्पत्ती निव्वळ कलाकृतीतून होत नसून, रसिकाच्या जीवनानुभवातूनही ती होत असते, असा विचार मांडणाऱ्या लेखकाचे कलास्वादातील आत्मभानाचे महत्त्व अधोरेखित करणारे पुस्तक.

मराठीतील सुप्रसिद्ध लेखिका सानिया यांचे ‘काही आत्मिक… काही सामाजिक’ हे ललित लेखांचे पुस्तक वाचकांच्या जाणिवा समृद्ध करणारे एक मननशील साहित्य…

नोकरी करायची नाही. लेखक व्हायचे हे स्वप्न सुबोध कुलकर्णी याने पाहिले. कॉलेजातील एका स्पर्धेनिमित्ताने त्याच्यातील लेखक जागा झाला.

ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका डॉ. वीणा देव (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले.

माझा गाव माझी माणसे’हा इंद्रजीत भालेराव यांचा ललित लेखसंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे.

पडद्यावर कथा मांडणाऱ्या पेद्रो अल्मोदोव्हर भारतात चित्रपट माध्यमाची आवड असणाऱ्या सर्वांना माहिती असण्याची कारणे अनेक आहेत.

‘द वर्ल्ड आफ्टर गाझा’ हे पंकज मिश्रा यांचं पुस्तक २०२५ मध्ये प्रकाशित होणार आहे. ‘पेन्ग्विन रॅण्डम हाउस’च्या या पुस्तकाची पूर्वनोंदणी…

सामाजिक परिवर्तनात लेखक – कवींची समाज विधायक भूमिका अत्यन्त महत्वाची ठरते असंही मत संतोष राणे यांनी व्यक्त केलं.

फ्रान्सिस दिब्रिटो यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं, संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विविध रुपांत वावरणारे आणि त्याहीपलीकडे बरेच काही असणारे विनय हर्डीकर लवकरच वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करत आहेत…

जर्मन लेखक फ्रान्त्झ काफ्काची स्मृतिशताब्दी या महिन्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जात आहे. म्हणजे युरोपात तर एप्रिल महिन्यापासूनच काफ्का महोत्सव वगैरेचे…