Page 8 of लेखक News

या लेखमालेचा उद्देश फक्त वित्त क्षेत्रातील काही संकल्पना स्पष्ट करण्याचा होता. जेणेकरून तुम्ही स्वतःसुद्धा त्याविषयी अधिक माहिती घ्यावी.

अमृता प्रीतमसोबतच्या नात्यामुळे इमरोज खूप लोकप्रिय झाले होते.

बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका, प्रामुख्याने मुलांसाठी लेखन करणाऱ्या लेखिका आणि पुण्यातील गरवारे बालभवनच्या संस्थापक-संचालिका शोभा भागवत (वय ७६) यांचे शुक्रवारी निधन झाले.

ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो ४ डिसेंबर रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत, त्या निमित्ताने..

तत्त्वनिष्ठ माजी सनदी अधिकारी आणि रोखठोक लेखक म्हणून ओळखले जाणारे अनिल स्वरूप यांचे ‘एन्काउंटर्स विथ पोलिटिशियन्स’ हे नवे पुस्तक येत्या…

गोव्यामधील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दैनिकामधून दिवंगत कवी, लेखक विष्णू सूर्या वाघ यांची सेक्युलर कविता वगळण्यात आली. त्यामुळे वाघ यांचे…

प्रस्थापित दडपशाही सरकारविरोधात बंडखोरी पुकारणाऱ्यांचे चिरडलेपण ‘प्रॉफेट साँग’ या कादंबरीतून दाखविणारे आयरिश लेखक पॉल लिंच यांना यंदाचे बुकर पारितोषिक जाहीर…

कादंबरीतल्या बऱ्याच स्थलांतरित भारतीयांना आपल्या समाजातील जाचक रूढी, परंपरांपासून दूर राहावेसे वाटत असल्यामुळे कितीही कठीण आयुष्य लंडनमध्ये वाटय़ाला आले तरी…

शाळेत खिचडी वाटप करीत असतानाही जात नोंदवणे ही विकृती असून यातून भयानक भविष्य निर्माण होईल असे वक्तव्य भाष्यकवी रामदास फुटाणे…

‘दुनियादारी’, ‘सॉरी सर’, ‘प्रतिकार’ या कादंबऱ्यांसाठी लक्षात राहणाऱ्या सुहास शिरवळकरांच्या लिखाणाचा आवाका केवढा होता आणि लिखाणाबद्दल, साहित्याबद्दल ते कसा विचार…

लेखकाने २९ ऑक्टोबर २०२३ रोजी अनंत भालेराव स्मृती पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणाचा हा संक्षेप आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य तर करतोच…

‘आई’ या एका शब्दात अवघं जग सामावले आहे आणि या आईची हळुवारपणे उलगडत जाणारी गोष्ट लेखिकेने आपल्यासमोर मांडली आहे.