Page 2 of बदलापूर News

वाढत्या ठाणे जिल्ह्याची तहाण भागवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या काळू धरणाच्या उभारणीचे काम पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे आहेत.

शहरात सायरन वाजवले जाणार असून युद्धजन्य स्थितीत प्रशासनाला कसा प्रतिसाद द्यायचा याचे प्रात्याक्षिक दाखवले जाणार आहे.

विपरित परिस्थितीतही युद्धस्तरावर दुरुस्तीचे काम करून महावितरण कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. यामध्ये महावितरणचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.

नागरिकांच्या झोपेचे खोबरे झाले. बुधवारी सकाळीही विविध ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सकाळी दहा वाजल्यापासून विश्रांती घेत पाऊस पडत होता.

बदलापूर शहरात ३ मे १९२७ रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवजयंती निमित्त हजेरी लावली होती. या भेटीचा स्मृतिदिन आणि…

‘तुम्हाला तर माहितीच आहे माझ्यावर किती अन्याय झाला आहे. मला तर मलबार हिल भागात बंगलाही मिळाला नाही’, असे वक्तव्य संजय…

स्थानिक शेतकऱ्यांना कोणतीही सूचना, नोटीस अथवा मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. महापारेषण विभागाने जबरदस्तीने काम करू नये, अशी शेतकऱ्यांची…

उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याच्या निमित्ताने सक्रीय झालेल्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने आता उल्हास आणि वालधुनी नदीच्या पात्रात मिसळणाऱ्या सांडपाण्याची तपासणी…

बदलापुरात भाजपने नुकतीच खांदेपालट केली. शहराध्यक्षांच्या नेमणुकीत नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवली आहे.

सर्वाधिक नागरी आणि औद्योगिक सांडपाणी, सर्वाधिक कचरा याच नदीमध्ये विसर्जीत केला जातो आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतसाठी रात्री १२.१२ वाजता सुटणारी लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येईल.

बदलापुरातून गोमांस विकत घेऊन ते लोकल गाडीने घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक…