scorecardresearch

Page 16 of बालमैफल News

एकता में अनेकता

काय मग, खाता खाताही अनेक गोष्टींची माहिती करून घेता येते हे लक्षात आलंय ना तुमच्या! म्हणजे बघा, मागच्यावेळी पाहिल्याप्रमाणे पहिल्यांदा…

बुद्धिचातुर्य

चोरांना पकडू शकले नव्हते. त्यामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातलं.

गंमत कोडी

५  झाडाच्या चिकाने बनतोलिहिताना चुकलं तर आठवतोसुंदर आकार, रंगीत छानआता तर विसरू नये तुम्ही म्हणूनदेता मला लेखणीमागे स्थान -खोडरबर ५ …

आठवा तर खरं!

काय मग, सकाळी दूध पिऊन, नाश्ता करून वगरे झाला की नाही? झालाच असणार! मग काय काय खाल्लं सकाळी सकाळी? काय…

उन्हाळा

सुरू झाला उन्हाळा ४२ वर पारा झरझर झरल्या घामाच्या धारा

आमराईतलं श्रमदान

जय आणि मल्हारची परीक्षा संपल्याबरोबर राजूमामाने त्यांना कोकणात बोलावले होते. त्या दोघांबरोबर त्यांचा मित्र सार्थकही प्रथमच कोकण पाहायला निघाला होता.

वनस्पतींची संरक्षक आयुधे

बालमित्रांनो, आपण सध्या उन्हाळ्याच्या सुटय़ा अनुभवत असाल. स्वच्छंदीपणे मनमुराद भटकणे, किल्ल्यांवर जाणे, रानातल्या झाडांवरून कैऱ्या, करवंदं, जांभळं अशा प्रकारची फळे…

उघडी नयन..

आता काय करायचंय माहीत आहे का? आपण कोणतीही वस्तू खरेदी करणार असू; मग ती खाण्याची वस्तू असो किंवा वापरण्याची, अगर…

जादूची अंडी

अमोल खेळून दुपारी घरी आला. आल्या आल्याच आईला म्हणाला, ‘‘आई, पोटात कावळे ओरडताहेत. लवकर जेवायला वाढ.’’