Page 52 of बांगलादेश News

हिंदू धर्मगुरूवर झालेला हा पहिला हल्ला आहे, याआधी शिया व सुफी धर्मोपदेशकांवर सहा महिन्यात अनेक हल्ले झाले आहेत.

पहिल्याच चेंडूवर अव्हेशने बांगलादेशचा सलामावीर सेफ हसनला (०) त्रिफळाचीत केले.
एका धर्मनिरपेक्ष प्रकाशकाची हत्या आणि दोन ब्लॉगर्ससह एक प्रकाशक हल्ल्यात जखमी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशातील संतप्त निदर्शक रविवारी रस्त्यांवर…
गोळीबाराच्या या घटनेमुळे बांगलादेशात जनक्षोभ उसळला होता.
इसिसने काही दिवसांपूर्वीच दोघा परदेशी नागरिकांची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आता धर्मगुरूवर हल्ला करण्यात आला आहे.

मोटारसायकलवरून आलेल्या बुरखाधारी हल्लेखोरांनी शनिवारी जपानच्या एका ६६ वर्षीय नागिरकाची गोळ्या घालून हत्या केली.
बांगलादेशातील एका धर्मनिरपेक्ष ब्लॉगरची पाच अज्ञात हल्लेखोरांनी शुक्रवारी कुऱ्हाडीने हत्या केली. देशात अशाप्रकारे करण्यात आलेली यावर्षीची ही चौथी हत्या आहे.

‘बॉर्डर एन्क्लेव्ह्ज’ म्हणजे सीमावर्ती भागात एका देशाच्या प्रदेशात बेटासारखी असलेली दुसऱ्या देशाचा भूभाग

बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका गमावणाऱया भारतीय संघातील खेळाडूंची निंदानालस्ती करण्याचा प्रकार बांगलादेशातील एका अग्रगण्य वृत्तपत्राने केला आहे.

पाचही दिवस पावसाचा व्यत्यय कायम राहिल्याने भारत-बांग्लादेशमधील कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी सकाळी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यासाठी ढाका येथे आगमन झाले.