Page 62 of बँकिंग News
कुणाचाही दावा नसलेल्या मात्र बँकांमध्ये काही रकमेच्या ठेवी असलेल्यांची नावे संकेतस्थळावर टाकून याबाबतची कृती दोन महिन्यात करण्याचे आदेश रिझव्र्ह

महिन्यातून पाचपेक्षा जास्त वेळा एटीएमचा वापर केल्यास ग्राहकांकडून शुल्क आकारणी करण्यास काही बॅंकांनी सुरुवात केली आहे.

वर्ष २०२२ पर्यंत ‘सर्वासाठी निवारा’ हे उद्दिष्ट साध्य करायचे तर सरकारने तर प्रथम देशातील सध्याचा घरांचा तुटवडा दूर करण्यासाठी पाऊल…
आíथक समावेशनाची योजना राबविण्याच्या मुद्दय़ावर रिझव्र्ह बँक व अर्थमंत्रालय यांच्यात एकवाक्यता असून भारतीय बँकिंग व्यवस्थेत १५ कोटी नवीन बँक खाती…
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता-अर्थ वृत्तान्त’ने ‘विश्लेषकाची निवड’ हा उपक्रम राबविला होता.
सध्या सार्वजनिक क्षेत्रातील आणि बँकिंग क्षेत्रातील परिस्थिती फारशी चांगली आणि आशादायक नाही.
विक्रीकर विभागाच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे कारण देऊन कंपनीचा धनादेश परत पाठविण्यात संबंधित बँक तसेच व्यापाराची चूक असल्याचे विक्रीकर विभागाने…

१९८०च्या दशकातही स्त्रियांसाठी अभेद्य ठरलेलं ‘ग्लास सीलिंग’ आजच्या स्त्रियांनी भेदले आहे का?

भारतात टपाल विभागाचे एक लाख एटीएम सुरू करण्यात येणार असून नागपुरात तीन एटीएम सुरू करण्यात येतील.

सार्वजनिक क्षेत्रातील बॅकांच्या कर्मचारी संघटनांनी त्यांच्या २५ सप्टेंबरचा प्रस्तावित संप मंगळवारी मागे घेतला.
बँका व वित्तसंस्थांची थकीत कर्जे हा सर्व संबंधितांच्या चिंतेचा विषय आहे. अर्थमंत्री व अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी हे या संस्थाना वारंवार…

धनादेशावरील सहीचा बँकेकडील खातेदाराच्या नमुना सहीशी पडताळा न करणे ही सेवेतील त्रुटीच ठरते! यातून खातेदाराला नाहक मनस्ताप आणि सेवेत कसूर…