Page 2 of बीफ बॅन News
गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून गुजरातेत एका आरोपीला तीन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
गोमांसाच्या व्यवसायावर राज्यातील एक कोटी लोकांचा रोजगार अवलंबून आहे.
न्यायमूर्ती अभय ओक यांच्या नेतृत्त्वाखाली खंडपीठाने शुक्रवारी हा निकाल दिला
ऐन अधिवेशनात भाजप अडचणीत सापडण्याची शक्यता
गोमांस बंदीविषयीच्या त्यांच्या या सूचक मौनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत
गोमांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करणारी लोकहिताची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केरळ हाऊसच्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
पत्नी आणि बहिणीचे नाते वेगवगळे असते तसेच, गाईच्या आणि बक-याच्या मांसामध्ये अंतर असते.
गोमांस भक्षण केल्याच्या संशयावरून दादरी येथे झालेल्या हत्येनंतर सध्या देशभरात गदारोळ सुरू आहे
गोमांस बंदी लागू करण्याच्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने आज दोन महिने स्थगिती दिली.
आमचे जीवन धोक्यात आहे त्यामुळे आम्ही येथून अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला आहे.