Page 17 of बेस्ट बस News

कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानक येथे शुक्रवारी सकाळी दोन बेस्ट बसेसच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बस मागे घेत असताना…

गेल्या वर्षभरात बेस्टची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी दोनदा भाडेवाढ करण्यात आली.
सध्या शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत रेल्वेपाठोपाठ बेस्ट सेवा महत्त्वाची मानली जाते.

येत्या १० जूनपर्यंत शेकडो ब्रीदवाक्ये बेस्टकडे उपलब्ध होणार असल्याचा दावा बेस्टचे अधिकारी करत आहेत.

बससोबत नागरिकांनी सेल्फी काढून बेस्टकडे पाठवण्याचे आवाहन बेस्टकडून करण्यात आले आहे.

दरवर्षी पावसाळी परीक्षेत नापास होणाऱ्या बेस्टकडून यंदाच्या मान्सूनपूर्व जोरदार तयारी केली जात आहे.

अशा बेभरवशाच्या बससेवेवर कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

सध्या मुंबई व उपनगरात अनेक नामांकित दुकानांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहेत.
मुंबई व उपनगरात बेस्टकडून रोज चार हजारांहून अधिक बस गाडय़ा चालवल्या जातात.

सध्या मुंबई व उपनगरात बेस्टच्या ५०३ मार्गावर सुमारे ४१००हून अधिक बस गाडय़ा चालवल्या जातात.

बेस्टच्या बसगाडय़ांत जीपीएस यंत्रणा बसवून मार्गाचे ट्रॅकिंग केले जाणार आहे.

बेस्टची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी गेल्या वर्षभरात दोनदा भाडेवाढ करण्यात आली.