Page 2 of बेस्ट कर्मचारी News

उर्वरित ७० टक्के थकबाकी भरण्यासाठी १,०३१ कोटींची आवश्यकता असून महापालिकेकडून आर्थिक मदत अपेक्षित असल्याचे बेस्टने न्यायालयाला सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमातर्फे चालविण्यात येणाऱ्या भाडेतत्त्वावरील बस गाड्यांवरील कार्यरत कामगार, कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते.

मुलुंड, वडाळा आणि अन्य काही आगारांमधील बेस्टच्या भाडेतत्वावरील बसगाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने आंदोलनाला गालबोट लागले.

बेस्ट उपक्रमाची गेल्या काही दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. बेस्ट उपक्रमामधील भाडे तत्वावरील गाड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली असून बेस्टची प्रतिमाही…

वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी असहकाराची भूमिका घेत काम बंद आंदोलन केले

आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून संजय मोरेने जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली…

बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनाने नकार दर्शवल्यामुळे बेस्ट कामगार सेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.

बेस्टमध्ये भाडेतत्त्वावरील सुमारे २२०० गाड्या आहेत. या गाड्यांचे चालकही कंत्राटदाराचेच आहेत. त्यामुळे या गाड्यांचे चालक प्रशिक्षित आहेत का, ही माहिती…

बेस्ट उपक्रमातील चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळत नसल्याने, त्यांनी रविवारी ‘काम बंद’ची हाक दिली होती.

दिवाळी बोनससह इतर मागण्यांसाठी ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांनी रविवारी अचानक ‘काम बंद’ची हाक दिल्याने भाऊबीजेनिमित्त नातलगांकडे निघालेल्या मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.

बेस्ट उपक्रमात भाडेतत्वावर उपलब्ध केलेल्या बसगाड्यांवर कार्यरत असलेले बसचालक, वाहक व इतर कामगारांना सेवेत लागल्यापासून बेस्ट उपक्रमात कायम कामगार म्हणून…

बेस्ट उपक्रमाच्या देवनार आगारातील डागा एसएमटी – एटीपीएल भाडेतत्त्वावरील बस चालकांचा पुकारलेले काम बंद आंदोलन गुरुवारी युनियन आणि व्यवस्थापन यांच्यातील…