Page 10 of बेस्ट News

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांचे गेल्या काही दिवसांपासून हाल सुरू आहेत.

BEST Bus Driver Strike : बेस्ट उपक्रमातील खासगी बस पुरवठा कंत्राटदारांच्या कामगारांनी शुक्रवारीही ‘काम बंद’ आंदोलन सुरूच ठेवले आहे. या…

गिरगावमधील गायवाडीजवळ रस्ता ओलांडणाऱ्या ८४ वर्षीय वृद्ध महिलेला बेस्ट उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील बसची बुधवारी सायंकाळी धडक लागली.

एकीकडे देशातील पहिली विद्युत दुमजली वातानुकूलित बस मुंबईत सुरू होत आहे. तर, दुसरीकडे मुंबईतील ४०० सीएनजी बस बंद करून समस्येपासून…

बेस्टतर्फे मुंबई शहर आणि उपनगरात ५५ इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

बेस्टची आर्थिक स्थिती वर्षांनुवर्षे बिकट होत असून गेल्या दोन-तीन वर्षांपासून महानगरपालिकेतर्फे बेस्टला भरघोस मदत केली जाते आहे.

पुढच्या आठवड्यात प्रीमियम बस सेवा, तर जानेवारीत ५० वातानुकूलित दुमजली बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

मुंबईतील प्रमुख बस थांबे, व्यावसायिक क्षेत्रे, निवासी क्षेत्रे इत्यादींना ही सेवा जोडण्याचा बेस्ट उपक्रमाचा प्रयत्न आहे.

‘वीज चोरून वापरू नका, कायदेशीर मीटर बसवूनच विजेचा वापरा करा’ असे आवाहन वारंवार बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे.

मुंबईकरांच्या सेवेत सध्या तीन हजार ६७९ हून अधिक बसगाड्या असून साध्या बसबरोबरच मिनी, मिडी आणि वातानुकूलित मोठ्या आकाराच्या बसचा त्यात…

या आंदोलनामुळे सकाळपासून आगारांमधून बेस्ट बसगाड्या बाहेर पडू शकल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीनिमित्त नातेवाई, आप्तेष्टांना भेटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन…

दिवाळीत प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठी बेस्टच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. उपक्रमाने १६५ अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.