Page 12 of बेस्ट News


१ ऑगस्टपासून वडाळा आगारात बेमुदत उपोषणाला सुरूवात झाली होती.
सध्या शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत रेल्वेपाठोपाठ बेस्ट सेवा महत्त्वाची मानली जाते.

गेल्या तीन वर्षांत मुंबई पोलिसांनी बेस्टचे तब्बल २८ कोटी रुपये थकविले आहेत.

बससेवेचा स्तर उंचावण्यासाठी व प्रवासी उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी प्रवाशांच्या सूचना स्वीकारण्यात येणार आहेत.
परिवहन विभागात २९ हजार ९७२ तर वीजपुरवठा विभागात १४ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

दरवर्षी पावसाळी परीक्षेत नापास होणाऱ्या बेस्टकडून यंदाच्या मान्सूनपूर्व जोरदार तयारी केली जात आहे.

तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाकडून ‘बेस्ट’ पर्याय चाचपडून पाहिजे जात आहे.

सध्या मुंबई व उपनगरात अनेक नामांकित दुकानांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहेत.

प्रवाशांचा अल्पप्रतिसाद आणि खर्चाचे पुनप्र्राप्तीचे प्रमाण कमी असल्याचे सांगत बेस्ट प्रशासनाच्या ५२ बंद मार्गापैकी ३३ मार्ग पूर्ववत करण्याचा निर्णय बेस्ट…

प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे धनार्जनाचे मार्ग पूर्णपणे बंद झालेल्या ‘बेस्ट’ची आíथक घडी सुधाण्यासाठी प्रशासनाकडून कैक पर्याय चाचपडून पाहिले जात आहे.
१ मेपासून ‘बेस्ट’च्या ५२ मार्गावरील बसगाडय़ा रद्द करण्याचा बेस्ट प्रशासनाचा निर्णय शिवसेना नगरसेवकांच्या आक्रमक