वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; केंद्रीय स्तरावरील वेळापत्रकातील बदलामुळे निर्णय
वैद्यकीय अभ्यासक्रमाचे राज्य कोट्याचे वेळापत्रक जाहीर; एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी ७ ऑगस्ट रोजी